जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / 'मला तुमचा फोटो काढायचाय...' लहानग्याचं वाक्य कानी पडताच जयंत पाटलांनी दिली अशी पोझ!

'मला तुमचा फोटो काढायचाय...' लहानग्याचं वाक्य कानी पडताच जयंत पाटलांनी दिली अशी पोझ!

‘मला तुमचा फोटो काढायचाय…’ असं वाक्य एका लहानग्याचं कानी पडताच….

01
News18 Lokmat

'मला तुमचा फोटो काढायचाय…' असं वाक्य एका लहानग्याचं कानी पडताच राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेशाध्य आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ पोझ दिली आणि 'नीट काढलास ना रे फोटो' असं म्हणून त्याचे कौतुक करत त्याच्या या धाडसाला शाबासकीही दिली.

जाहिरात
02
News18 Lokmat

हा किस्सा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाळवा येथील नवेखेड येथे दौर्‍यावर असताना घडला. यावेळी लहानग्या मुलगा कुतुहलाचा विषय ठरला.

जाहिरात
03
News18 Lokmat

विशेष म्हणजे लहानग्यानं मंत्री जयंत पाटील यांचा काढलेला फोटो सध्या सांगलीत एक कौतुकाचा विषय ठरला आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नवेखेड येथे मंत्री जयंत पाटील यांचा दौरा होता. यावेळी 6 वर्षाचा रुद्र सागर जंगम या लहानग्यानं राज्याचे जयंत पाटील यांचा फोटो मोबाईलमध्ये काढण्याचा आग्रह धरला आणि लहानग्याचा हट्ट पुरवण्यासाठी जयंत पाटील यांनीही लगेच पोझ दिली.

जाहिरात
05
News18 Lokmat

लहानग्याला पोझ दिल्यानंतर जयंत पाटील यांनी त्याचं तोंडभरून कौतुकही केल. विशेष म्हणजे रुद्रनं तोंडपाठ असलेल्या मंगलाष्टकंही जयंत पाटील यांना ऐकवून दाखवलं.

जाहिरात
06
News18 Lokmat

रुद्रसारख्या लहानग्याचा बालहट्ट पुरवणारा असा एखादाच जयंत पाटील यांच्यासारखा मंत्री किंवा राजकीय नेता असू शकतो हे मात्र नक्की.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    'मला तुमचा फोटो काढायचाय...' लहानग्याचं वाक्य कानी पडताच जयंत पाटलांनी दिली अशी पोझ!

    'मला तुमचा फोटो काढायचाय...' असं वाक्य एका लहानग्याचं कानी पडताच राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेशाध्य आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ पोझ दिली आणि 'नीट काढलास ना रे फोटो' असं म्हणून त्याचे कौतुक करत त्याच्या या धाडसाला शाबासकीही दिली.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    'मला तुमचा फोटो काढायचाय...' लहानग्याचं वाक्य कानी पडताच जयंत पाटलांनी दिली अशी पोझ!

    हा किस्सा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाळवा येथील नवेखेड येथे दौर्‍यावर असताना घडला. यावेळी लहानग्या मुलगा कुतुहलाचा विषय ठरला.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    'मला तुमचा फोटो काढायचाय...' लहानग्याचं वाक्य कानी पडताच जयंत पाटलांनी दिली अशी पोझ!

    विशेष म्हणजे लहानग्यानं मंत्री जयंत पाटील यांचा काढलेला फोटो सध्या सांगलीत एक कौतुकाचा विषय ठरला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    'मला तुमचा फोटो काढायचाय...' लहानग्याचं वाक्य कानी पडताच जयंत पाटलांनी दिली अशी पोझ!

    सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नवेखेड येथे मंत्री जयंत पाटील यांचा दौरा होता. यावेळी 6 वर्षाचा रुद्र सागर जंगम या लहानग्यानं राज्याचे जयंत पाटील यांचा फोटो मोबाईलमध्ये काढण्याचा आग्रह धरला आणि लहानग्याचा हट्ट पुरवण्यासाठी जयंत पाटील यांनीही लगेच पोझ दिली.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    'मला तुमचा फोटो काढायचाय...' लहानग्याचं वाक्य कानी पडताच जयंत पाटलांनी दिली अशी पोझ!

    लहानग्याला पोझ दिल्यानंतर जयंत पाटील यांनी त्याचं तोंडभरून कौतुकही केल. विशेष म्हणजे रुद्रनं तोंडपाठ असलेल्या मंगलाष्टकंही जयंत पाटील यांना ऐकवून दाखवलं.

    MORE
    GALLERIES

  • 06 06