जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महापालिकेच्या कारभाराची पोलखोल, फक्त 3 महिन्यांमध्ये झाली बोटींग सेवा बंद! Video

महापालिकेच्या कारभाराची पोलखोल, फक्त 3 महिन्यांमध्ये झाली बोटींग सेवा बंद! Video

महापालिकेच्या कारभाराची पोलखोल, फक्त 3 महिन्यांमध्ये झाली बोटींग सेवा बंद! Video

सोलापूरकरांसाठी महापालिका प्रशासन आणि युनिटी समूहाच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज तलाव येथे बोटींग सेवा सुरू करण्यात आली होती. परंतु ही बोटींग सेवा बंद पडली आहे.

  • -MIN READ Local18 Solapur,Maharashtra
  • Last Updated :

    <span class="" s1""="">सोलापूर, 09 <span class="" s1""="">जानेवारी <span class="" s2""=""> :  गतवर्षी सोलापूरकरांसाठी दिवाळीची भेट म्हणून महापालिका प्रशासन आणि युनिटी समूहाच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज तलाव येथे बोटींग सेवा सुरू करण्यात आली होती. 19 ऑक्टोबर रोजी या बोटींग सेवेचे तत्कालीन आयुक्त शिवशंकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन पार पडले होते. परंतु थोड्याच कालावधीत वाढत्या जलपर्णीमुळे ही सेवा बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे <span class="" s1""="">महापालिकेचा <span class="" s1""="">ढिसाळ <span class="" s1""="">कारभार <span class="" s1""="">पुन्हा <span class="" s1""="">दिसून <span class="" s1""="">आला <span class="" s1""="">आहे<span class="" s2""="">. महापालिका <span class="" s1""="">प्रशासनाने <span class="" s1""="">याकडे <span class="" s1""="">तात्काळ <span class="" s1""="">लक्ष घालून बोटींग सेवा सुरु करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.  

    जाहिरात

    बोटी बंद अवस्थेत तलावातच पडून

    धर्मवीर संभाजी महाराज तलाव बोटींग सुरू झाल्यापासून अनेक सोलापुरातील नागरिकांनी याचा आनंद घेतला होता. परंतु या जलपर्णीच्या अडथळ्यामुळे फोर सिटेड आणि टू सिटी असणाऱ्या एकूण 12 बोटी, एक रेस्क्यू बोट, एट सीटर आणि फोर सीटर असणाऱ्या अनुक्रमे एक एक बोटी यामुळे बंद अवस्थेत तलावातच पडून आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून या बोटींगला सुरुवात होत होती. दररोज 300 ते 400 नागरिक या सविता आनंद घेत होते.

    सोलापुरातील जनावरांचे बाजार होणार सुरु, ‘या’ असतील अटी

    बोटींग सेवा सुरु करावी  महापालिकेने वेळोवेळी टेंडर काढून तलावात वाढणारी जलपर्णी समूळ नष्ट करण्यात यावी अशा सूचना कॉन्ट्रॅक्टरला दिल्या होत्या. कोट्यावधीचे  कॉन्ट्रॅक्ट घेऊनही जलपर्णी काढण्याकडे कॉन्ट्रॅक्टरने दुर्लक्ष केले. यामुळे जलपर्णी संपूर्ण तलावावर पसरली आहे. त्यामुळे बोटींग करण्यास मोठा अडथळा निर्माण होत होता त्यामुळे बोटींग सेवा बंद करावी लागली. वाढत्या जलपर्णीचा त्रास हा जलचरांना सुद्धा होतो. त्यामुळे याकडे तात्काळ लक्ष घालून संपूर्ण जलपर्णी काढून घ्यावी आणि बोटींग सेवा सुरु करावी अशी मागणी नागरिक सौरभ वाघमारे यांनी केली आहे.   <span class="" s1""="">जलपर्णी <span class="" s1""="">काढून बोटींग <span class="" s1""="">सेवा <span class="" s1""="">पुन्हा <span class="" s1""="">सुरू <span class="" s1""="">करण्यात <span class="" s1""="">येईल <span style=“font-family: ‘” sans-serif"’;"=""><span class="" s1""="">येत्या 10 <span class="" s1""="">ते 15 <span class="" s1""="">दिवसांमध्ये <span class="" s1""="">संपूर्ण <span class="" s1""="">जलपर्णी <span class="" s1""="">काढून बोटींग <span class="" s1""="">सेवा <span class="" s1""="">पुन्हा <span class="" s1""="">सुरू <span class="" s1""="">करण्यात <span class="" s1""="">येईल <span class="" s1""="">आणि <span class="" s1""="">नागरिकांना <span class="" s1""="">पुन्हा <span class="" s1""="">या बोटींग <span class="" s1""="">सेवेचा <span class="" s1""="">आनंद <span class="" s1""="">घेता <span class="" s1""="">येईल <span class="" s1""="">असे <span class="" s1""="">आश्वासन <span class="" s1""="">महापालिका आयुक्त शितल उगले  <span style=“font-family: ‘” sans-serif"’;"="">यांनी दिले आहे. 

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात