जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Live update : ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाचा सस्पेन्स वाढला, निवडणूक आयोगाची सुनावणी संपली

Live update : ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाचा सस्पेन्स वाढला, निवडणूक आयोगाची सुनावणी संपली

शिवसेनेची लढाई निवडणूक आयोगात

शिवसेनेची लढाई निवडणूक आयोगात

Shiv Sena Symbol Crisis Hearing Today At The Central Election Commission शिवसेना कुणाची? यावरून सुरू असलेला शिंदे-ठाकरे गटातला वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचला आहे. या वादाची सुनावणी संपली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 जानेवारी : शिवसेना कुणाची? यावरून सुरू असलेला शिंदे-ठाकरे गटातला वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचला आहे. या वादाच्या सुनावणीला सुरूवात झाली आहे. या सुनावणीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ संपणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात