मुंबई, 06 नोव्हेंबर: बहुमत नसताना अमित शाहांनी सरकार बनवलं तसं महाराष्ट्रात होऊ शकतं का असं सवाल पवारांना विचारण्यात आला होता. त्यावेळी शरद पवार यांनी अमित शाहांवर मिश्कील टिपणी करत टीका केली आहे. त्यांच्या मिश्कील टीकेमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







