• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: चिंचवड गावात घराला भीषण आग; आजूबाजूच्या घरांनाही मोठी झळ
  • VIDEO: चिंचवड गावात घराला भीषण आग; आजूबाजूच्या घरांनाही मोठी झळ

    News18 Lokmat | Published On: Apr 7, 2019 02:13 PM IST | Updated On: Apr 7, 2019 02:13 PM IST

    पिंपरी चिंचवड, 7 एप्रिल : चिंचवडगावातील पागेची तालीम भागातील एका जुन्या घराला भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र आगीमुळे घराचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच आजूबाजूच्या घरांनाही मोठी झळ पोहोचली आहे. माहिती मिळताच दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading