कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा देशावर कोरोनाचं सावट असल्या कारणानं सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्यावर निर्बंध आणले आहेत. कराचीतल्या विद्यार्थ्यांना सातारचे दिलीप पुराणिक देत आहेत मराठीचे धडे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi language, Pakistan, Satara