मुंबई 28 मे :काळ्या बुरशीच्या उपचारासाठी लायपोसोमल अँफोटेरेसिन-बी (Amphotericin B) इंजेक्शन प्रचंड गुणकारी ठरतंय. देशात संशोधन करून पहिल्यांदाच मुंबईतील केईएम रुग्णालयात इंजेक्शन तयार करण्यात आलं. या इंजेक्शनच पेटंटही केईएम आणि केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या नावावर आहे. डॉ. नीलिमा क्षीरसागर यांनी त्या इंजेक्शनचा शोध लावला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.