Tiktok स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात नाव आल्यानंतर पहिल्यांदाच वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांची बाजू मंगळवारी मांडली. पोहरादेवी दर्शनाच्या निमित्ताने ते 15 दिवसांनी प्रथमच माध्यमांसमोर आले. या प्रकरणी अकारण गोवण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला असतानाच आणखी एक ऑडिओ लीक झाला आहे. तो आवाज विलास चव्हाणचा असल्याचे समोर आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.