VIDEO : राष्ट्रवादी आणि ABVP च्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
VIDEO : राष्ट्रवादी आणि ABVP च्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
<strong>नाशिक, 18 जून :</strong> पुणे विद्यापीठाच्या नाशिक कार्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. कारण विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अभाविपने केलेल्या आंदोलनावर राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. तुमची सत्ता असताना आंदोलन कसलं करता, सरकारला जाब विचारा, असं राष्ट्रवादीने अभाविपवर निशाणा साधला आहे.
नाशिक, 18 जून : पुणे विद्यापीठाच्या नाशिक कार्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. कारण विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अभाविपने केलेल्या आंदोलनावर राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. तुमची सत्ता असताना आंदोलन कसलं करता? सरकारला जाब विचारा, असं म्हणाला राष्ट्रवादीने अभाविपवर निशाणा साधला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.