जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / JOB ALERT: नाशिकच्या 'या' मोठ्या कंपनीत 500हून अधिक जागांसाठी भरती; थेट होणार मुलाखती

JOB ALERT: नाशिकच्या 'या' मोठ्या कंपनीत 500हून अधिक जागांसाठी भरती; थेट होणार मुलाखती

WNS प्रायव्हेट लिमिटेड नाशिक भरती

WNS प्रायव्हेट लिमिटेड नाशिक भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखत ही एप्रिल महिन्याच्या दर सोमवार ते शुक्रवार असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 मार्च: WNS प्रायव्हेट लिमिटेड नाशिक (WNS Global Service Nashik) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (WNS Global Service Nashik Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहयोगी / वरिष्ठ सहयोगी, गट व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक/ गट व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखत ही एप्रिल महिन्याच्या दर सोमवार ते शुक्रवार असणार आहे. या पदांसाठी भरती सहयोगी / वरिष्ठ सहयोगी (Associate / Senior Associate) गट व्यवस्थापक (Group Manager) सहाय्यक व्यवस्थापक/ गट व्यवस्थापक (Assistant Manager/ Group Manager) एकूण जागा - 500हून अधिक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहयोगी / वरिष्ठ सहयोगी (Associate / Senior Associate) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना लॉजिस्टिक्स, हेल्थकेअरमध्ये संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. JOB ALERT: ESIC हॉस्पिटल पुणे इथे ‘या’ पदांसाठी जॉबची संधी; थेट होणार मुलाखत गट व्यवस्थापक (Group Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. सहाय्यक व्यवस्थापक/ गट व्यवस्थापक (Assistant Manager/ Group Manager) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता ए” बिल्डिंग, अशोका बिझनेस एन्क्लेव्ह, पहिला मजला, इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक जवळ, नाशिक. IDFC फर्स्ट बँकेतर्फे ‘या’ विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जाहीर; इंटर्नशिपचीही संधी मुलाखतीची तारीख - एप्रिल महिन्याच्या दर सोमवार ते शुक्रवार

JOB TITLEWNS Global Service Nashik Recruitment 2022
या पदांसाठी भरतीसहयोगी / वरिष्ठ सहयोगी (Associate / Senior Associate) गट व्यवस्थापक (Group Manager) सहाय्यक व्यवस्थापक/ गट व्यवस्थापक (Assistant Manager/ Group Manager) एकूण जागा - 500हून अधिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसहयोगी / वरिष्ठ सहयोगी (Associate / Senior Associate) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना लॉजिस्टिक्स, हेल्थकेअरमध्ये संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. गट व्यवस्थापक (Group Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. सहाय्यक व्यवस्थापक/ गट व्यवस्थापक (Assistant Manager/ Group Manager) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ताए” बिल्डिंग, अशोका बिझनेस एन्क्लेव्ह, पहिला मजला, इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक जवळ, नाशिक.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.wnscareers.com/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात