जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: ESIC हॉस्पिटल पुणे इथे 'या' पदांसाठी जॉबची संधी; थेट मुलाखतीला राहा हजर

JOB ALERT: ESIC हॉस्पिटल पुणे इथे 'या' पदांसाठी जॉबची संधी; थेट मुलाखतीला राहा हजर

कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र भरती

कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला (Jobs in Pune) उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 06 एप्रिल 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 29 मार्च: कर्मचारी राज्य विमा निगम पुणे (Employees’ State Insurance Corporation’s Maharashtra Employees State Insurance Society ESIC Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ESIC Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ज्ञ, वरिष्ठ निवासी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला (Jobs in Pune) उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 06 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती पूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ज्ञ (Full Time / Part Time Specialist) - एकूण जागा 02 वरिष्ठ निवासी (Senior Resident) - एकूण जागा 01 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ज्ञ (Full Time / Part Time Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS with P.G Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा पोस्ट ग्रॅज्युएशननंतरचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. रिटायर्ड अधिकाऱ्यांसाठी मोठी संधी; VNIT नागपूर इथे 40,000 रुपये पगाराची नोकरी; असं करा अप्लाय वरिष्ठ निवासी (Senior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS with P.G Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा पोस्ट ग्रॅज्युएशननंतरचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता कर्मचारी राज्य विमा निगम रुग्णालय, क्र. 689/90, बिबवेवाडी, पुणे – 411037 JOB ALERT: मुंबईतील ‘या’ नामांकित कंपनीत मॅनेजर पदांसाठी भरती; लिंकवर आताच करा अर्ज मुलाखतीची तारीख - 06 एप्रिल 2022

JOB TITLEESIC Pune Recruitment 2022
या पदांसाठी भरतीपूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ज्ञ (Full Time / Part Time Specialist) - एकूण जागा 02 वरिष्ठ निवासी (Senior Resident) - एकूण जागा 01
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवपूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ज्ञ (Full Time / Part Time Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS with P.G Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा पोस्ट ग्रॅज्युएशननंतरचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ निवासी (Senior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS with P.G Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा पोस्ट ग्रॅज्युएशननंतरचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ताकर्मचारी राज्य विमा निगम रुग्णालय, क्र. 689/90, बिबवेवाडी, पुणे – 411037

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://ww.esic.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: career , job , Job alert , pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात