मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नाशकात भर रस्त्यावर तरुणींमध्ये दे दणादण; फ्री स्टाईल हाणामारीचा Video व्हायरल

नाशकात भर रस्त्यावर तरुणींमध्ये दे दणादण; फ्री स्टाईल हाणामारीचा Video व्हायरल

दोन तरुणींच्या फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तरुणी हाणामारी करताना दिसून येत आहेत.

दोन तरुणींच्या फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तरुणी हाणामारी करताना दिसून येत आहेत.

दोन तरुणींच्या फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तरुणी हाणामारी करताना दिसून येत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik [Nasik], India

नाशिक, 4 फेब्रुवारी :  अनेकदा फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दोन तरुणी भर रस्त्यात हाणामारी करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ नाशिकचा असून, शहरात यापूर्वी देखील अशा पद्धतीच्या हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. हा व्हि़डीओ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हिडीओ व्हायरल 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दोन तरुणींच्या फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तरुणी हाणामारी करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ नाशिकमधील आहे. नाशिक रोड परिसरात भर रस्त्यात दोन तरुणींची फ्री स्टाईल हाणामारी सुरू होती. याचवेळी कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं होत आहे. दम्यान नाशिकला ही घटना काही नवीन नाही, यापूर्वी देखील अनेकदा शहरात असे प्रकार घडले आहेत.

हाणामारीचं कारण अस्पष्ट  

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं झाला आहे.  या व्हिडीओमध्ये दोन तरुणींची फ्री स्टाईल हाणामारी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. नाशिक रोड परिसरातील ही घटना आहे. मात्र या तरुणींमध्ये नेमका कोणत्या गोष्टीवरून वाद झाला होता याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

First published:

Tags: Nashik