मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /8वी पासना सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; गव्हर्नमेंट प्रेसमध्ये 'या' पदांसाठी ओपनिंग्स; करा अप्लाय

8वी पासना सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; गव्हर्नमेंट प्रेसमध्ये 'या' पदांसाठी ओपनिंग्स; करा अप्लाय

भारत सरकार मुद्रणालय नाशिक

भारत सरकार मुद्रणालय नाशिक

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 08 एप्रिल 2023 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 ऑक्टोबर: भारत सरकार मुद्रणालय नाशिक इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेंटिस (ऑफसेट मशिन माईंडर , बुक बाईंडर) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 08 एप्रिल 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती

अप्रेंटिस (ऑफसेट मशिन माईंडर , बुक बाईंडर)

एकूण जागा - 17

PMC Recruitment 2023: घाई करा; पुणे महापालिकेत तब्बल 320 जागांसाठी भरती; अर्जाला अवघे 2 दिवस शिल्लक

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

ऑफसेट मशिन माईंडर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

बुक बाईंडर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

Medical Colleges: 'हे' आहेत देशातील सर्वात कमी फी असलेले मेडिकल कॉलेजेस; काही हजारांत होईल MBBS

अशी होणार निवड

मेरिट लिस्ट

कागदपत्रं पडताळणी

मेडिकल टेस्ट

ISRO Recruitment 2023: तब्बल 69,100 रुपये मिळेल पगार; ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी भरतीची घोषणा; करा अप्लाय

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 08 एप्रिल 2023

JOB TITLEDOP Nashik Recruitment 2023
या जागांसाठी भरतीअप्रेंटिस (ऑफसेट मशिन माईंडर , बुक बाईंडर) एकूण जागा - 17
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ऑफसेट मशिन माईंडर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. बुक बाईंडर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवडमेरिट लिस्ट कागदपत्रं पडताळणी मेडिकल टेस्ट
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/  या लिंकवर क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Job Alert, Jobs Exams, Nashik, State Government Jobs