जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / PMC Recruitment 2023: घाई करा; पुणे महापालिकेत तब्बल 320 जागांसाठी भरती; अर्जाला अवघे 2 दिवस शिल्लक

PMC Recruitment 2023: घाई करा; पुणे महापालिकेत तब्बल 320 जागांसाठी भरती; अर्जाला अवघे 2 दिवस शिल्लक

अर्जाला अवघे 2 दिवस शिल्लक

अर्जाला अवघे 2 दिवस शिल्लक

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 मार्च 2023 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 मार्च: पुणे महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी / निवासी वैदयकीय अधिकारी, उप संचालक, पशुवैदयकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर, वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर, मिश्रक / औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर), अग्निशामक विमोचक / फायरमनया पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 मार्च 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी / निवासी वैदयकीय अधिकारी, उप संचालक, पशुवैदयकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर, वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर, मिश्रक / औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर), अग्निशामक विमोचक / फायरमन एकूण जागा - 320 Medical Colleges: ‘हे’ आहेत देशातील सर्वात कमी फी असलेले मेडिकल कॉलेजेस; काही हजारांत होईल MBBS शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. मोठी खूशखबर! ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मुंबई महापालिकेत बंपर भरतीची घोषणा; इतका मिळणार दिवसाचा पगार भरती शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 1000/- रुपये मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 900/- रुपये Career Tips: कंटेंट रायटिंगमध्ये करिअर करून लाखो रुपये कमवायचे आहेत? मग ‘या’ चुका कधीच करू नका ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

News18लोकमत
News18लोकमत

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 28 मार्च 2023

JOB TITLEPune Mahanagarpalika Recruitment 2023
या जागांसाठी भरतीक्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी / निवासी वैदयकीय अधिकारी, उप संचालक, पशुवैदयकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर, वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर, मिश्रक / औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर), अग्निशामक विमोचक / फायरमन एकूण जागा - 320
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
भरती शुल्कखुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 1000/- रुपये मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 900/- रुपये
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी  इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी  इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pmc.gov.in/recruitment/recruitmentmr.html  या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात