मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महिन्याचा तब्बल 1,77,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; RTMNU मध्ये या पदांसाठी भरती; करा अर्ज

महिन्याचा तब्बल 1,77,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; RTMNU मध्ये या पदांसाठी भरती; करा अर्ज

RTMNU मध्ये या पदांसाठी भरती

RTMNU मध्ये या पदांसाठी भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 06 मार्च 2023 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 04 फेब्रुवारी: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक कुलसचिव, फोरमन, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 06 मार्च 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती

सहाय्यक कुलसचिव

फोरमन

वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक

कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक

एकूण जागा - 08

SBI PO Mains Result: नक्की कधी पूर्ण होणार सरकारी नोकरीचं स्वप्न? निकालाबाबत आली मोठी अपडेट

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहाय्यक कुलसचिव - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

फोरमन - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors Degree in science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

Railway कोच बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये 550 जागांसाठी भरती अन् पात्रता फक्त 10वी पास; इथे लगेच करा अप्लाय

इतका मिळणार पगार

सहाय्यक कुलसचिव - 56,600/- – 1,77,500/- रुपये प्रतिमहिना

फोरमन - 9,300/- – 34,800/- रुपये प्रतिमहिना

वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक - 25,200/- – 92,300/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक - 21,700/- – 69,100/- रुपये प्रतिमहिना

फ्री..फ्री..फ्री ! प्रोफेशनल जॉबसाठी प्रोफेशनल Resume इथे मिळेल फ्री; बघा टॉप वेबसाईट्स

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

Introduce Yourself.. नक्की का विचारण्यात येतो हा प्रश्न? असं उत्तर द्याल तर तुम्हालाच मिळेल नोकरी

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

द रजिस्ट्रार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस स्क्वेअर ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर-440 033

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 06 मार्च 2023

JOB TITLERTMNU Nagpur Bharti 2023
या जागांसाठी भरतीसहाय्यक कुलसचिव फोरमन वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक एकूण जागा - 08
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसहाय्यक कुलसचिव - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. फोरमन - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors Degree in science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारसहाय्यक कुलसचिव - 56,600/- – 1,77,500/- रुपये प्रतिमहिना फोरमन - 9,300/- – 34,800/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक - 25,200/- – 92,300/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक - 21,700/- – 69,100/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ताद रजिस्ट्रार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस स्क्वेअर ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर-440 033

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nagpuruniversity.ac.in/index.php/home/index/en या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Nagpur News