जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Monsoon Session Live update : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस

Monsoon Session Live update : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस

आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस असून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ
  • Published By: Ajay Deshpande
  • Mumbai,Maharashtra
दुसरा दिवस वादळी ठरण्याची शक्यता

आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दुसरा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधक विविध मुद्दे उपस्थित करून सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे.

July 18, 2023, 11:36 am IST

शिवसेना, भाजप, अजित पवार गटाच्या समन्वय समितीची आज बैठक

शिवसेना, भाजप, अजित पवार गटाच्या समन्वय समितीची आज मुक्तागिरी या मंत्री उदय सामंत यांच्या बंगल्यावर बैठक

अधिवेशन काळात सरकारच्या भूमिका, सभागृहातील उपस्थिती यावर केली जाणार सविस्तर चर्चा

तीनही पक्षाची आज पहिल्यांदाच समन्वय समितीची बैठक होणार असल्याने राजकिय चर्चा काय होणार याकडे लक्ष

आज संध्याकाळी 8 वा बैठक होणार

July 18, 2023, 10:26 am IST

आज अधिवेशनाचा दुसरा दिवस

आज अधिवेशनाचा दुसरा दिवस

दुसऱ्या दिवशी विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता

विविध मुद्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता

निलम गोऱ्हे प्रकरणावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

  • First Published :
जाहिरात
जाहिरात