आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
विधीमंडळात भाजपा कार्यालयाचं नुतनीकरण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नव्या कार्यालयात साधला भाजप आमदारांसोबत संवाद
भाजपच्या सर्व आमदारांची उपस्थिती
आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस
पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक
विरोधकांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
दिवसभरासाठी कामकाज तहकूब
संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला
विधीमंडळ कामकाज चालवण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट पडल्याने चर्चेला महत्त्व
कामकाज सुरळीत करण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु