मुंबई, 05 सप्टेंबर: मुंबईला बुधवारी पावसाने झोडपल्याने मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. याच साचलेल्या पाण्याचा लहान शाळकरी मुलांना देखील झाला आहे, याचा व्हिडिओ समोर आला आहे,मुंबईतील मेट्रो स्थानकाखाली पाणी साचल्याने तेथे एका शाळकरी बसमध्ये शाळेतील लहान मुलं अडकली, मात्र स्थानिक लोकांनी यामुलांना सुखरूप बाहेर काढलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







