उस्मानाबाद, 1 ऑगस्ट : वेळेवर डॉक्टरांची मदत न मिळाल्याने आणि ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. उस्मानाबाद इथल्या घटनेचा Video सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







