पुणे, 8 एप्रिल : शिरूरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची हडपसर इथं प्रचारसभा झाली. या सभेत कोल्हे यांनी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. 'जातीवादाला फाटा द्या.. उमेदवारांची जात बघून मतदान करू नका,' असं आवाहन अमोल कोल्हेंनी केलं आहे. दरम्यान या प्रचारसभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCP, Shirur S13p36