LIVE Updates : शिंदे गटाची अधिवेशन सुरु होण्याआधी मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 17, 2022, 00:22 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  22:46 (IST)

  देशमुख,मलिकांच्या भेटीला लवकरच NCP चा बडा नेता
  मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटनं खळबळ

  21:48 (IST)

  शिंदे गटातील सर्व आमदारांची उद्या स.10 वा. बैठक
  अधिवेशनाआधी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार बैठक

  21:37 (IST)

  सीएनजी आणि पीएनजी दरांमध्ये कपात
  महानगर गॅस लिमिटेडकडून दरात कपात
  पीएनजी दरात प्रतिकिलो 4 रुपयांची घट
  सीएनजी दरात प्रतिकिलो 6 रुपयांची घट
  आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार

  20:51 (IST)

  आमिर खाननं घेतली राज ठाकरेंची भेट - सूत्र
  अभिनेता आमिर खानचे 'शिवतीर्थ'वरील फोटो
  आमिर खानची दु.4 वा. शिवतीर्थावर हजेरी - सूत्र

  20:12 (IST)

  बेकायदा सरकारमुळे मुंबईतील विकासकामांचा खोळंबा - आदित्य
  शिवसेना नेते आदित्य ठाकरेंकडून पारबंदर प्रकल्पाचा आढावा

  19:59 (IST)

  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षं पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेसमधून मोफत प्रवास करता येईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  19:51 (IST)

  'राज्य शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता'
  मुख्यमंत्री शिंदेंची राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर घोषणा

  19:15 (IST)

  कायदा सर्वांना सारखा असतो - एकनाथ शिंदे
  सर्व प्रकरणांचा तपास करण्यात येईल - मुख्यमंत्री
  आम्ही कुणाचं समर्थन करत नाही - एकनाथ शिंदे

  19:5 (IST)

  अजित पवारांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची टीका
  'अंतिम आठवडा प्रस्ताव आहे का, असं वाटलं?'
  'जनहिताच्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न'
  एकाही तालुक्यात दुष्काळी परिस्थिती नाही - शिंदे
  'गेल्या दीड महिन्यात आम्ही अनेक निर्णय घेतले'
  'अतिवृष्टीवेळी आणि देवेंद्रजी गडचिरोलीत गेलो'
  ज्या सूचना करायच्या त्या केल्या - एकनाथ शिंदे
  'विरोधी पक्षनेते गेले पण ते पूर ओसरल्यावर गेले'
  शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय आपण घेतले - शिंदे
  दोन हेक्टरची मर्यादा होती - एकनाथ शिंदे
  दुपटीपेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना केली - शिंदे
  शेतकऱ्यांच्या मागे सरकार खंबीरपणे उभं - शिंदे
  'केंद्रीय पथकाकडून 1 ते 4 ऑगस्टला पाहणी'
  त्यांनी 400 ते 500 निर्णय घेतले - एकनाथ शिंदे
  ते सर्व घाईगडबडीत घेतलेले निर्णय होते - शिंदे
  आकसापोटी निर्णय स्थगित केले नाहीत - मुख्यमंत्री
  अत्यावश्यक सेवेबाबतचे निर्णय कायम ठेवले - शिंदे
  'नागरिक स्वत: आमच्याशी बोलतायत, साथ देतायत'
  चांगल्याला चांगलं बोललं पाहिजे - एकनाथ शिंदे