जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election Result 2019 LIVE: राज्याच्या निवडणुकीत कुणाला काय मिळालं?कुणी काय गमावलं? निकालाचं समग्र चित्र

Maharashtra Election Result 2019 LIVE: राज्याच्या निवडणुकीत कुणाला काय मिळालं?कुणी काय गमावलं? निकालाचं समग्र चित्र

Maharashtra Election Result 2019 LIVE: राज्याच्या निवडणुकीत कुणाला काय मिळालं?कुणी काय गमावलं? निकालाचं समग्र चित्र

maharashtra Election Result 2019 Live Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०१९ लाइव (Vidhan Sabha nivadnuk nikal महाराष्ट्र निवडणूक रिझल्ट आज. Assembly Election Results 2019, maharashtra Leading and Winning candidates.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 ऑक्टोबर : विधानसभेच्या 288 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. अर्थात असे असले तरी भाजपला 2014 सारखे यश मिळवता आले नाही. निवडणुकीच्या प्रचारात भाजने स्वबळावर सत्ता मिळवू असे म्हटले होते. पण आता त्यांना शिवसेनेच्या मदतीशिवाय पर्याय नाही. महाआघाडीने निकालात जोरदार कमबॅक केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभर केलेल्या दौऱ्यामुळे आघाडीला मोठे यश मिळाले. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात आघाडीने दमदार कामगिरी केली.  वंचित आघाडी आणि MIMला प्रत्येकी 2 जागा तर  मनसे फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले**.**

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात