धनंजय मुंडे यांनी सभागृहात काही नावं वाचून दाखवली आणि त्या नावांची चौकशी करून निलंबित करण्याचे वक्तव्य केलं आहे. Cag च्या ऑडिटला काही अधिकाऱ्यांनी अहवाल दाखवला नाही असा आरोप केला आहे.