पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले फटाके
राणेंवरील कारवाईनंतर शिवसेना आक्रमक
पोलिसांशी झटापट, काही फटाके केले जप्त
शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर
शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
पुणे पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखलं