केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर
मनसुख मांडवीय नवे केंद्रीय आरोग्यमंत्री
मांडवीय यांच्याकडे खते, रसायन मंत्रालयही
अमित शाहांकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी
पीएमओच्या राज्यमंत्र्यांकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान
अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालय
पियूष गोयल यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान - शिक्षण व कौशल्य विकास मंत्रालय
ज्योतिरादित्य शिंदेंकडे नागरी उड्डाण मंत्रालय
अनुराग ठाकूर केंद्रीय क्रीडामंत्री
हरदीपसिंग पुरींकडे पेट्रोलियम मंत्रालय
पुरुषोत्तम रुपालांकडे दुग्धविकास, मत्स्योत्पादन