महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर 'तारीख पे तारीख'
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवरच
4 सप्टेंबरपर्यंत सत्तासंघर्षाची सुनावणी होणार नाही
सुप्रीम कोर्टाच्या यादीत खटला समाविष्ट नाही
4 सप्टेंबरपर्यंतची यादी सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर
शिंदे, ठाकरे गटाची कोणतीही याचिका यादीत नाही
सुप्रीम कोर्टाकडून 32 पानांची यादी जाहीर
5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणारी सुनावणी
राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत याचिका समाविष्ट नाही
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर किवळे ते सोमाटणे दरम्यान उद्या ट्रॅफिक ब्लॉक, उद्या दुपारी 12 ते 2 ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यासाठी एक्स्प्रेस हायवेवर ट्रॅफिक ब्लॉक, या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या महामार्गे सोमाटणे येथून ती पुन्हा सोमाटणे ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर उर्से टोलनाक्यावर वळवण्यात येणार, सर्व वाहनचालक आणि प्रवाशांनी वरील पर्यायी मार्गाचा वापर करावा; महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं आवाहन
राजकारण ते कोरोना आणि देशापासून ते राज्यातील महत्त्वाचे सगळ्या घडामोडींचे अपडेट्स