#breaking news

VIDEO: केमिकल ड्रम आणि JCBचा भीषण स्फोट, कल्याणच्या 14 गावांना हादरे

व्हिडिओOct 29, 2018

VIDEO: केमिकल ड्रम आणि JCBचा भीषण स्फोट, कल्याणच्या 14 गावांना हादरे

प्रदीप भणगे, प्रतिनिधी कल्याण तालुक्यातील आणि शीळ रोडजवळील 14 गावात सकाळी मोठे धक्के बसले आणि स्फोटाचे आवाज आले. करवले गावात केमिकलच्या ड्रमला JCB चा फावड़ा लागल्याने भीषण स्फोट झाला. त्यामुळे आजूबाजूची गाव हादरली अशी माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे. करवले गाव हे तळोजा पोलीस हद्दीत असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर याचा तपास सुरू असल्याची माहिती तळोजा पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Live TV

News18 Lokmat
close