कोल्हापूर, 9 नोव्हेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोल्हापुरातूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - संपत्तीच्या वादातून कागल मध्ये वडिलांना पत्नीच्या मदतीने ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. संपत्तीच्या वादातून शौचालयात ज्वालाग्राही पदार्थ टाकून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. मुलाने आणि सुनेने ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







