
केरळमधील कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत दुर्दैवाने मृत पावलेल विंग कमांडर दीपक साठे यांच्या निवासस्थानी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांनी साठे कुटुंबीयांसोबत चर्चा केली. आई-वडिलांची विचारपूस करून सांत्वन केलं.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांनी साठे कुटुंबीयांसोबत चर्चा केली. आई-वडिलांची विचारपूस करून सांत्वन केलं.

दीपक साठे यांची आई लीलाबाई साठे यांचा आज (शनिवार) 83 वा वाढदिवस आहे. आईच्या वाढदिवशी दीपक सरप्राईज देणार होते.

आईच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच मुलाच्या निधनाचं वृत्त समजल्यानं एका बाजूला वाढदिवसाचा आनंद तर दुसऱ्या बाजूला मुलगा जाण्याच्या दुः खाची किनार देखील आली आहे.

माझ्या मुलानं स्व:ताच्या जीवाची बाजी लावून इतक्या लोकांचे प्राण वाचवले, याचा मला अभिमान असल्याचं लीलाबाई यांनी सांगितलं.




