आज वनमंत्री संजय राठोड सपत्नीक पोहरादेवी येथे दाखल झाले आणि पूजा केली. मात्र पूजा चव्हाणबद्दल सविस्तरपणे प्रतिक्रिया वनमंत्र्यांकडूनच नव्हे तर त्यांच्या समर्थकांकडून मिळाली नाही. यावर चित्रा वाघ यांनी सडकून टीका केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







