News18 Lokmat |
Published On: Nov 17, 2020 05:23 PM IST | Updated On: Nov 17, 2020 05:23 PM IST
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबर हा स्मृतिदिन. 2012 मध्ये याच दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तडाखेबाज वक्तृत्वाने सभा गाजवणाऱ्या बाळासाहेबांच्या काही गाजलेल्या सभा आणि आठवणी... पाहा VIDEO