Assembly Election 2022 Live Updates: कुणाला मिळणार जनतेचा कौल? 5 राज्यांचं भवितव्य ठरणार

Assembly Election 2022 Result: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी - 10 मार्च 2022 ला लागणार आहेत.

 • News18 Lokmat
 • | March 09, 2022, 20:42 IST |
  LAST UPDATED 9 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:40 (IST)

  'नक्कल मोठ्या लोकांचीच केली जाते' 
  राज यांच्या टीकेनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
  'आमचं राजकारण नकलांवर नाही, संघर्षावर उभं'
  'ईडीनं बोलावलं पण आम्ही गप्प नाही बसलो'
  आम्ही कोणाचे मिंधे नाही, बोलत राहणार - राऊत
  'ही बाळासाहेबांची शिवसेना, सत्य बोलत राहणार' 
  कर नाही त्याला डर कशाची - संजय राऊत
  'काही जण आजारी नसतानाही सक्रिय नसतात'
  मुख्यमंत्र्यां इतकं सक्रिय कोणीच नाही - राऊत

  20:32 (IST)

  नाना पटोलेंवर काँग्रेसमधले वरिष्ठ मंत्री नाराज
  विदर्भातले 3 मंत्री घेणार हायकमांडची भेट
  अधिवेशनानंतर काँग्रेस हायकमांडना भेटणार

  20:30 (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली बैठक
  मोदींच्या अध्यक्षतेखाली कोविड आढावा बैठक

  20:15 (IST)

  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 16 वा वर्धापन दिन
  पुण्यात गणेश कला-क्रीडा मंचवर कार्यक्रम
  राज ठाकरेंकडून मनसे वर्धापनदिनाच्या शुभेच्छा
  'कोरोनामुळे सगळंच बदलून टाकलं होतं'
  'लॉकडाऊनमधील शांतता भीतिदायक होती'
  'कोरोनासारख्या कठीण काळाला सामोरं गेलो'
  'या संकटातूनही आपण, पक्ष बाहेर पडतोय'
  ठीक आहे, चढउतार येतच असतात - राज
  'लतादीदींचा ग्राफ नेहमीच चढता होता'
  'दैवी देणगी आणि कष्टही खूप केले त्यांनी'
  पुरंदरेंनाही सॉफ्ट टार्गेट बनवलं गेलं - राज
  'राजकीय पक्ष जातीत विभागून ठेवतात'
  राज ठाकरेंचा राज्यपालांवरही निशाणा
  राज ठाकरेंकडून राज्यपालांची नक्कल
  'मला ते आता कुडमुडे जोशी वाटू लागलेत'
  'रामदासांनी महाराजांबद्दल लिहिलेलं वाचा'
  'फक्त माथी भडकावायची, एवढाच उद्योग'
  अहो, तेव्हा लहानपणी व्हायची लग्न - राज
  तुमचं अजून नाही झालं - राज ठाकरे
  ओबीसी समाजालाही पुढे केलंय - राज
  'मुळात लोकांना हव्यात कुठे निवडणुका?'
  जरा कानोसा घ्या जनतेचा - राज ठाकरे
  'फक्त इच्छुकच तयार निवडणुका लढायला'
  'कोणालाही निवडणुकीचं काहीही पडलं नाही'
  'बहुतेक दिवाळीनंतरच निवडणुका होतील'
  कशाला युक्रेन युद्धाच्या गप्पा मारता? - राज
  स्वत:च्या घरात बघा पहिलं - राज ठाकरे
  कित्येकांच्या नोकऱ्या गेल्यात - राज ठाकरे
  'कोरोनामुळे काहींना वेड लागलेलं असू शकतं'
  'मलाही आजारपणात अनेक सल्ले मिळाले'
  सर्वच डॉक्टर बनलेत कोरोना काळात - राज
  आजचं भाषण केवळ टिझर - राज ठाकरे
  पिक्चर गुढीपाडव्याला शिवतीर्थावर - राज
  'सत्ताधारी-विरोधक संपवायला निघालेत'
  मग उरलं कोण आपण, मनसे - राज ठाकरे
  सत्ताधारी, विरोधकांवर राज ठाकरेंचा घणाघात
  राज ठाकरेंकडून संजय राऊतांचीही नक्कल
  'राज्यातील प्रश्नांवर कोणी बोलत नाहीत'
  संपर्क कार्यालयावरून उडवली खिल्ली
  मनसेवर असलेल्या विश्वासाचं हे प्रतीक - राज
  'संपर्क कार्यालयं न थाटताही लोक यायचे'
  हीच आपली कमाई आहे - राज ठाकरे
  कोरोनाकाळात मनसैनिकांचं मोठं काम - राज
  'माझ्याकडे आभार मानायला शब्द नाहीत'
  लोकसेवेचं हे काम असंच सुरू ठेवा - राज
  मला जात समजत नाही, कळत नाही - राज
  'छत्रपतींची तिथीनुसार जयंती उत्साहात करा'
  'शिवजयंती हा सण तिथीनुसार साजरा व्हावा'

  19:12 (IST)

  बहुमत मिळेल असा विश्वास - बाबुश मोन्सेरात
  सगळ्या पक्षात माझे मित्र आहेत - मोन्सेरात
  सर्वांशी माझी मैत्री आहे - बाबुश मोन्सेरात
  आम्हीच सरकार स्थापन करणार - मोन्सेरात

  18:28 (IST)

  ऊर्जामंत्री राऊतांवर राहुल गांधी नाराज - सूत्र
  शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवरून नाराजी - सूत्र

  18:26 (IST)

  नागपुरात 5 गर्भ आढळल्यानं मोठी खळबळ
  लकडगंजच्या कचरा डम्पिंग यार्डमध्ये सापडले
  नागपुरातील काही स्थानिकांना हे गर्भ दिसले
  स्थानिकांकडून पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना

  अज्ञातावर अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल
  नागपूर पोलिसांकडून अधिक तपास सुरू

  18:17 (IST)

  एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
  एसटीबाबत बैठकीत सकारात्मक तोडगा
  विलीनीकरणाच्या जवळपासचा तोडगा मान्य
  उद्या अनिल परब देणार औपचारिक माहिती

  18:14 (IST)

  गोवा काँग्रेसच्या रणनीतीसाठी काँग्रेसची बैठक
  उमेदवारांना महाराष्ट्रात हलवण्याची शक्यता
  याबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाईल
  सध्या काँग्रेसचे सर्व 37 उमेदवार रिसॉर्टमध्ये
  मडगावमधील ग्रेस मॅजेस्टिक हॉटेलमध्ये बैठक

  17:54 (IST)

  आझाद मैदानावर एसटी कर्मचारी आक्रमक
  एसटी कर्मचाऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन सुरू
  संपकऱ्यांची सरकारविरोधात घोषणाबाजी

  पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल  (Assembly Election 2022 Result) गुरुवारी - 10 मार्च 2022 ला लागणार आहेत.