Coronavirus च्या साथीच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी अत्यंत मोजक्या वारकरी बंधूंच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात येणार आहे.
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला राज्यभरातील मानाच्या पालख्या निवडक वारकरी बंधूंसह आपल्या लाडक्या एसटीने अगदी दिमाखात पंढपूर नगरीमध्ये दाखल झाल्या
सावळ्या विठुरायाचं आणि तशाच देखण्या विटेवरच्या रखुमाईचं या वर्षीच्या वारीसाठी सजलेलं रूप जवळून पाहण्यासाठी खाली फोटो स्क्रोल करा.