जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / लैंगिक आयुष्यात 23 वर्षांपूर्वी Viagra ची एंट्री; इतक्या वर्षात काय कमाल केली पाहा

लैंगिक आयुष्यात 23 वर्षांपूर्वी Viagra ची एंट्री; इतक्या वर्षात काय कमाल केली पाहा

27 मार्च 1998 ला अमेरिकन औषध कंपनी फाइझरला एफडीएने व्हायग्रा (Viagra) बाजारात आणण्याची परवानगी दिली होती. बाजारात येताच या औषधाने धूमाकूळ घातला होता.

01
News18 Lokmat

23 वर्षांपूर्वी व्हायग्रा नावाच्या औषधाने अमेरिकेसह इतर देशातील पुरुषांना एक नवी उमेद दिली. 1998 मध्ये फायझर फार्मा कंपनीने पुरूषांची शक्ती वाढवण्यासाठी या औषधाचा आविष्कार केला होता.

जाहिरात
02
News18 Lokmat

विशेष म्हणजे व्हायग्राला बाजारात कोणीही विचार करून आणलं नव्हतं. 1991 मध्ये फायझर कंपनी, एनजायना (रक्त प्रवाह कमी झाल्याने छातीत येणारी कळ) यासाठी स्लाइडनेफिल सिट्रेट नावाच्या औषधाचं संशोधन करत होती. तेव्हा सहभागी पुरुषांनी त्यांना त्याच्या साईडइफेक्ट बद्दल सांगितलं.

जाहिरात
03
News18 Lokmat

हे औषध रक्त वाहिन्यांवर काम करण्याएैवजी पुरुषांची सेक्स ताकत वाढवत होतं. ही गोष्ट सहभागी पुरूषांनी कंपनीला सांगितली. कंपनीनेसुद्धा ही गोष्ट गांभीर्याने घेतली आणि 1998 मध्ये सेक्स ताकद वाढवणारा पुरुषांसाठी व्हायग्रा रामबाण उपाय ठरला.

जाहिरात
04
News18 Lokmat

लैंगिक समस्या दूर करण्यासाठी जगभरातील अनेक पुरुष हे व्हायग्राची मदत घेतात. पण हे सगळं फक्त पुरुषांसाठीच होतं, त्यामुळे महिलांच्या लैगिंकतेकडे कंपनीने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळे 2015 मध्ये कंपनीने ‘फिमेल व्हायग्रा’ हे औषध लाँच केलं. हे औषध सेक्सची फारशी इच्छा नसणाऱ्या महिलांसाठी बनवण्यात आलं होतं.

जाहिरात
05
News18 Lokmat

पण हे औषध तितकसं यशस्वी ठरलं नाही. तसंच त्याचे अनेक साइड इफेक्टसही दिसू लागले. त्यामुळे हे औषध बाजारात टिकू शकलं नाही.

जाहिरात
06
News18 Lokmat

व्हायग्रा लिंगातील कमी उत्तजेना यासाठी वापरलं जातं. व्हायग्रा गोळी खाल्ल्यानंतर लिंगातील रक्त प्रवाह चांगला होतो. त्यामुळे लिंग उत्तेजित होतं.

जाहिरात
07
News18 Lokmat

व्हायग्राचे साइड इफेक्टसुद्धा आहेत. चक्कर येणं, अपचन, चेहरा लाल होणं याशिवाय हृदय विकाराच्या लोकांना हे औषध न घेण्याचा सल्ला दिला जातो.

जाहिरात
08
News18 Lokmat

हे व्हायग्रा बनवणाऱ्या कंपनीचे इनसाइड फोटो. इथं व्हायग्रा बनतो. व्हायग्रामुळेच या कंपनीचं नशीब बदललं असल्याचं बोललं जातं. गेली दोन दशके हे औषध जगभरात विकलं जात आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    लैंगिक आयुष्यात 23 वर्षांपूर्वी Viagra ची एंट्री; इतक्या वर्षात काय कमाल केली पाहा

    23 वर्षांपूर्वी व्हायग्रा नावाच्या औषधाने अमेरिकेसह इतर देशातील पुरुषांना एक नवी उमेद दिली. 1998 मध्ये फायझर फार्मा कंपनीने पुरूषांची शक्ती वाढवण्यासाठी या औषधाचा आविष्कार केला होता.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    लैंगिक आयुष्यात 23 वर्षांपूर्वी Viagra ची एंट्री; इतक्या वर्षात काय कमाल केली पाहा

    विशेष म्हणजे व्हायग्राला बाजारात कोणीही विचार करून आणलं नव्हतं. 1991 मध्ये फायझर कंपनी, एनजायना (रक्त प्रवाह कमी झाल्याने छातीत येणारी कळ) यासाठी स्लाइडनेफिल सिट्रेट नावाच्या औषधाचं संशोधन करत होती. तेव्हा सहभागी पुरुषांनी त्यांना त्याच्या साईडइफेक्ट बद्दल सांगितलं.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    लैंगिक आयुष्यात 23 वर्षांपूर्वी Viagra ची एंट्री; इतक्या वर्षात काय कमाल केली पाहा

    हे औषध रक्त वाहिन्यांवर काम करण्याएैवजी पुरुषांची सेक्स ताकत वाढवत होतं. ही गोष्ट सहभागी पुरूषांनी कंपनीला सांगितली. कंपनीनेसुद्धा ही गोष्ट गांभीर्याने घेतली आणि 1998 मध्ये सेक्स ताकद वाढवणारा पुरुषांसाठी व्हायग्रा रामबाण उपाय ठरला.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    लैंगिक आयुष्यात 23 वर्षांपूर्वी Viagra ची एंट्री; इतक्या वर्षात काय कमाल केली पाहा

    लैंगिक समस्या दूर करण्यासाठी जगभरातील अनेक पुरुष हे व्हायग्राची मदत घेतात. पण हे सगळं फक्त पुरुषांसाठीच होतं, त्यामुळे महिलांच्या लैगिंकतेकडे कंपनीने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळे 2015 मध्ये कंपनीने ‘फिमेल व्हायग्रा’ हे औषध लाँच केलं. हे औषध सेक्सची फारशी इच्छा नसणाऱ्या महिलांसाठी बनवण्यात आलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    लैंगिक आयुष्यात 23 वर्षांपूर्वी Viagra ची एंट्री; इतक्या वर्षात काय कमाल केली पाहा

    पण हे औषध तितकसं यशस्वी ठरलं नाही. तसंच त्याचे अनेक साइड इफेक्टसही दिसू लागले. त्यामुळे हे औषध बाजारात टिकू शकलं नाही.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    लैंगिक आयुष्यात 23 वर्षांपूर्वी Viagra ची एंट्री; इतक्या वर्षात काय कमाल केली पाहा

    व्हायग्रा लिंगातील कमी उत्तजेना यासाठी वापरलं जातं. व्हायग्रा गोळी खाल्ल्यानंतर लिंगातील रक्त प्रवाह चांगला होतो. त्यामुळे लिंग उत्तेजित होतं.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    लैंगिक आयुष्यात 23 वर्षांपूर्वी Viagra ची एंट्री; इतक्या वर्षात काय कमाल केली पाहा

    व्हायग्राचे साइड इफेक्टसुद्धा आहेत. चक्कर येणं, अपचन, चेहरा लाल होणं याशिवाय हृदय विकाराच्या लोकांना हे औषध न घेण्याचा सल्ला दिला जातो.

    MORE
    GALLERIES

  • 08 08