जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / तुमच्याही घरात या वस्तू असतील तर लगेच घराबाहेर फेका; अन्यथा घरात येईल दारिद्य आणि अपयश

तुमच्याही घरात या वस्तू असतील तर लगेच घराबाहेर फेका; अन्यथा घरात येईल दारिद्य आणि अपयश

वास्तू शास्त्रामध्ये (Vastu Shastra) घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ठेवलेल्या वस्तूला महत्व असते. प्रत्येक वास्तूचे चांगले वाईट परिणाम असतात. या वस्तू घरात असाव्या की नसावा किंवा त्या कोणत्या दिशेला असाव्या याचे काही नियम आहेत. असे मानले जाते की, या नियमांचे पालन केल्यास घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदते आणि आयुष्य आनंद कायम राहतो. मात्र अशा काही वस्तू असतात ज्या वास्तू शास्त्रानुसार (Vastu Tips) घरात ठेऊ नये. या वस्तू घरात असल्यास आपल्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण व्हायला लागतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तूंबद्दल सांगणार आहोत. ज्या तुम्ही आपल्या घरात अजिबात ठेऊ नये.

01
News18 Lokmat

02
News18 Lokmat

बंद घड्याळ वास्तू शास्त्रानुसार, घरातील भिंतीवर लावलेली किंवा टेबलवर ठेवलेली घडी कधीच बंद (Off Clock) असू नये. असे मानले जाते यामुळे आयुष्यात प्रगतीचे मार्ग बंद होतात आणि आयुष्यातील संकटं वाढू लागतात. त्यामुळे घरातील घड्याळ नेहमी सुरूच असले पाहिजे.

जाहिरात
03
News18 Lokmat

पितळेची भांडी पितळेची भांडी (Brass Utensils) लोकांना आपल्या घरात हवी असतात. मात्र त्याची काळजी घेणं वेळखाऊ काम असतं म्हणून ते त्याचा फारसा वापर करत नाही. त्यामुळे ही भांडी किचन किंवा घरातील अडगळीच्या खोलीत पडून राहतात. मात्र वास्तू शास्त्रानुसार असे केल्याने घरात शनी देवांचा वास निर्माण होतो आणि त्यांच्या आणि शनी देवांचा प्रकोप कोणावरही ना झालेलाच बरा.

जाहिरात
04
News18 Lokmat

जुने कपडे हल्ली शॉपिंग करणं कोणाला नाही आवडत. आपण नवीन कपड्यांची खरेदी तर करतो मात्र जुने कपडेही (Old Colthes) आपल्या घरात कुठेतरी साठवलेले असतात. मात्र वास्तू शास्त्रानुसार, असे जुने कपडे घरात साठवून ठेवल्याने घरामध्ये भांडणं होतात आणि दारिद्य येऊ शकते. त्यामुळे या जुन्या कपड्यांची वेळीच विल्हेवाट लावा. जुन्या कपड्यांचे तुम्ही यथोहित दान केले तर या निमित्ताने तुमच्याकडून सत्कार्यही घडेल.

जाहिरात
05
News18 Lokmat

शिलाई मशीन टीव्ही नाईनने दिलेल्या माहितीनुसार, तुमच्या घरात एखादे जुने शिलाई मशीन (Sewing Machine Which Not In Use) असेल आणि त्याचा कोणीच वापर करत नसेल. तर असे शिलाई मशीन घरात अजिबात ठेऊ नये. वास्तू शात्रानुसार, घरात जुने शिलाई मशीन निरुपयोगी म्हणून ठेवलेले असेल तर त्यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होतो आणि आपल्यावर आर्थिक संकटं येऊ लागतात.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    तुमच्याही घरात या वस्तू असतील तर लगेच घराबाहेर फेका; अन्यथा घरात येईल दारिद्य आणि अपयश

    वास्तू शास्त्रामध्ये (Vastu Shastra) घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ठेवलेल्या वस्तूला महत्व असते. प्रत्येक वास्तूचे चांगले वाईट परिणाम असतात. या वस्तू घरात असाव्या की नसावा किंवा त्या कोणत्या दिशेला असाव्या याचे काही नियम आहेत. असे मानले जाते की, या नियमांचे पालन केल्यास घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदते आणि आयुष्य आनंद कायम राहतो. मात्र अशा काही वस्तू असतात ज्या वास्तू शास्त्रानुसार (Vastu Tips) घरात ठेऊ नये. या वस्तू घरात असल्यास आपल्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण व्हायला लागतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तूंबद्दल सांगणार आहोत. ज्या तुम्ही आपल्या घरात अजिबात ठेऊ नये.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    तुमच्याही घरात या वस्तू असतील तर लगेच घराबाहेर फेका; अन्यथा घरात येईल दारिद्य आणि अपयश

    बंद घड्याळ वास्तू शास्त्रानुसार, घरातील भिंतीवर लावलेली किंवा टेबलवर ठेवलेली घडी कधीच बंद (Off Clock) असू नये. असे मानले जाते यामुळे आयुष्यात प्रगतीचे मार्ग बंद होतात आणि आयुष्यातील संकटं वाढू लागतात. त्यामुळे घरातील घड्याळ नेहमी सुरूच असले पाहिजे.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    तुमच्याही घरात या वस्तू असतील तर लगेच घराबाहेर फेका; अन्यथा घरात येईल दारिद्य आणि अपयश

    पितळेची भांडी पितळेची भांडी (Brass Utensils) लोकांना आपल्या घरात हवी असतात. मात्र त्याची काळजी घेणं वेळखाऊ काम असतं म्हणून ते त्याचा फारसा वापर करत नाही. त्यामुळे ही भांडी किचन किंवा घरातील अडगळीच्या खोलीत पडून राहतात. मात्र वास्तू शास्त्रानुसार असे केल्याने घरात शनी देवांचा वास निर्माण होतो आणि त्यांच्या आणि शनी देवांचा प्रकोप कोणावरही ना झालेलाच बरा.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    तुमच्याही घरात या वस्तू असतील तर लगेच घराबाहेर फेका; अन्यथा घरात येईल दारिद्य आणि अपयश

    जुने कपडे हल्ली शॉपिंग करणं कोणाला नाही आवडत. आपण नवीन कपड्यांची खरेदी तर करतो मात्र जुने कपडेही (Old Colthes) आपल्या घरात कुठेतरी साठवलेले असतात. मात्र वास्तू शास्त्रानुसार, असे जुने कपडे घरात साठवून ठेवल्याने घरामध्ये भांडणं होतात आणि दारिद्य येऊ शकते. त्यामुळे या जुन्या कपड्यांची वेळीच विल्हेवाट लावा. जुन्या कपड्यांचे तुम्ही यथोहित दान केले तर या निमित्ताने तुमच्याकडून सत्कार्यही घडेल.

    MORE
    GALLERIES

  • 05 05