जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / बापरे! या देशांमध्ये होतो एवढा पाऊस, भारत या यादीत TOP 10 मध्येही नाही.

बापरे! या देशांमध्ये होतो एवढा पाऊस, भारत या यादीत TOP 10 मध्येही नाही.

मान्सूनमध्ये भारतात भरपूर पाऊस पडतो हे सर्वांनाच माहिती आहे. जगात सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण भारतात असलं तरी आपला देश सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या देशात मात्र नाही.

01
News18 Lokmat

सध्या भारतात पावसाळा सुरू आहे. भारतात भरपूर पाऊस पडत असला तरीही भारताची गणना जगातील सर्वात पावसाळी देशांमध्ये होत नाही. जगात असे अनेक देश आहेत जिथे वर्षभर पाऊस पडतो आणि त्यांच्या तुलनेत भारतात फारच कमी पाऊस पडतो. जगातील सर्वात पावसाळी देशांच्या यादीत भारत 85 क्रमांकावर आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

बांगलादेश या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. इथली भौगोलिक स्थिती मुसळधार पावसासाठी अतिशय उपयुक्त आहे. येथे पावसाचे पाणी हिमालयातून उत्तर आणि ईशान्येकडून येतं आणि नद्यांच्या माध्यमातून बंगालच्या उपसागरामध्ये पडतं. येथे दरवर्षी सरासरी 2666 मिमी पाऊस पडतो.

जाहिरात
03
News18 Lokmat

इंडोनेशियातील हवामानामुळे, तिथे मुसळधार पाऊस पडतो. इंडोनेशियात पावसाळा डिसेंबर ते मार्च या कालावधीत चालू असतो. पश्चिम आणि उत्तर भागात इतर भागांपेक्षा जास्त पाऊस पडतो. सरासरी 2702 मिमी पाऊस पडतो.

जाहिरात
04
News18 Lokmat

या यादीत आठवे स्थान ब्रूनेई दारुसलामचे आहे. ब्रुनेई जगातील सर्वाधिक पाऊस पडणार्‍या देशांपैकी एक आहे. येथे सरासरी वार्षिक पाऊस 2722 मिमी आहे. इथली वर्षावनं किंवा रेन फॉरेस्ट्स खूप सुंदर आहेत आणि एक आकर्षक पर्यटन स्थळही आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

मलेशिया या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. येथे अतिशय मुसळधार पाऊस पडतो. इंडोनेशियाप्रमाणेच इथला मान्सून डिसेंबर ते मार्च या कालावधीत चालतो. या देशात ७० टक्के पाऊस वायव्य भागातच पडतो,

जाहिरात
06
News18 Lokmat

कोस्टा रिका आपल्या पांढर्‍या रेतीच्या सुंदर किनारपट्टी साठी प्रसिद्ध आहे. या देशात दरवर्षी मे महिन्यात पाऊस सुरू होतो जो सलग सात महिने सुरू राहतो. जगभरातून पर्यटक येथे सर्फिंग आणि सनबाथिंगसाठी येतात. इथे वार्षिक सरासरी 2926 मिमी पाऊस पडतो.

जाहिरात
07
News18 Lokmat

पनामा देशात दरवर्षी एप्रिलमध्ये पाऊस पडायला सुरुवात होते आणि डिसेंबरपर्यंत पावसाळा सुरूच असतो. यामुळे दरवर्षी येथे 2929 मिमी पाऊस पडतो.

जाहिरात
08
News18 Lokmat

प्रशांत महासागरातील सोलोमन बेट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. या बेटावर दोन प्रकारचे हवामान असतात, एक दमट आणि दुसरा पूर्णपणे कोरडा. येथे फेब्रुवारीच्या महिन्यात पाऊस सुरू होतो आणि मे महिन्यापर्यंत चालू राहतो. यानंतर सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत दुसऱ्यांदा पावसाळा सुरु असतो. येथे सरासरी वार्षिक पाऊस 3028 मिमी आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

पापुआ न्यू गिनी हे जगातील सर्वाधिक पाऊस पडणार्‍या देशांमध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहे. येथे पावसाळ्याचा हंगाम डिसेंबरमध्ये सुरू होतो आणि मार्चमध्ये संपतो. येथे सरासरी वार्षिक 3142 मिमी पाऊस पडतो. या देशाच्या पश्चिम आणि उत्तर भागात सर्वाधिक पाऊस पडतो.

जाहिरात
10
News18 Lokmat

साओ टोम आणि प्रिन्सिपीमध्येही दोन वेळा पावसाळा येतो. साओ टोम हे जगातील सर्वाधिक पाऊस पडणार्‍या देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, मार्च ते मे दरम्यान पहिला पावसाळा असतो आणि दुसरा ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान असतो. दोन्ही वेळा या देशात मुसळधार पाऊस पडतो.

जाहिरात
11
News18 Lokmat

दक्षिण अमेरिका, कोलंबिया देशात जगात सर्वाधिक पाऊस पडतो. येथे दरवर्षी सरासरी 3240 मिमी पाऊस पडतो. मुसळधार पावसामुळे इथले अनेक भाग कायमच पुराच्या चपळ्यात असतात. येथे जवळपास दररोजच पाऊस पडतो. म्हणून इथलं रेन फॉरेस्ट खूप दाट आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 011

    बापरे! या देशांमध्ये होतो एवढा पाऊस, भारत या यादीत TOP 10 मध्येही नाही.

    सध्या भारतात पावसाळा सुरू आहे. भारतात भरपूर पाऊस पडत असला तरीही भारताची गणना जगातील सर्वात पावसाळी देशांमध्ये होत नाही. जगात असे अनेक देश आहेत जिथे वर्षभर पाऊस पडतो आणि त्यांच्या तुलनेत भारतात फारच कमी पाऊस पडतो. जगातील सर्वात पावसाळी देशांच्या यादीत भारत 85 क्रमांकावर आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 011

    बापरे! या देशांमध्ये होतो एवढा पाऊस, भारत या यादीत TOP 10 मध्येही नाही.

    बांगलादेश या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. इथली भौगोलिक स्थिती मुसळधार पावसासाठी अतिशय उपयुक्त आहे. येथे पावसाचे पाणी हिमालयातून उत्तर आणि ईशान्येकडून येतं आणि नद्यांच्या माध्यमातून बंगालच्या उपसागरामध्ये पडतं. येथे दरवर्षी सरासरी 2666 मिमी पाऊस पडतो.

    MORE
    GALLERIES

  • 03 011

    बापरे! या देशांमध्ये होतो एवढा पाऊस, भारत या यादीत TOP 10 मध्येही नाही.

    इंडोनेशियातील हवामानामुळे, तिथे मुसळधार पाऊस पडतो. इंडोनेशियात पावसाळा डिसेंबर ते मार्च या कालावधीत चालू असतो. पश्चिम आणि उत्तर भागात इतर भागांपेक्षा जास्त पाऊस पडतो. सरासरी 2702 मिमी पाऊस पडतो.

    MORE
    GALLERIES

  • 04 011

    बापरे! या देशांमध्ये होतो एवढा पाऊस, भारत या यादीत TOP 10 मध्येही नाही.

    या यादीत आठवे स्थान ब्रूनेई दारुसलामचे आहे. ब्रुनेई जगातील सर्वाधिक पाऊस पडणार्‍या देशांपैकी एक आहे. येथे सरासरी वार्षिक पाऊस 2722 मिमी आहे. इथली वर्षावनं किंवा रेन फॉरेस्ट्स खूप सुंदर आहेत आणि एक आकर्षक पर्यटन स्थळही आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 011

    बापरे! या देशांमध्ये होतो एवढा पाऊस, भारत या यादीत TOP 10 मध्येही नाही.

    मलेशिया या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. येथे अतिशय मुसळधार पाऊस पडतो. इंडोनेशियाप्रमाणेच इथला मान्सून डिसेंबर ते मार्च या कालावधीत चालतो. या देशात ७० टक्के पाऊस वायव्य भागातच पडतो,

    MORE
    GALLERIES

  • 06 011

    बापरे! या देशांमध्ये होतो एवढा पाऊस, भारत या यादीत TOP 10 मध्येही नाही.

    कोस्टा रिका आपल्या पांढर्‍या रेतीच्या सुंदर किनारपट्टी साठी प्रसिद्ध आहे. या देशात दरवर्षी मे महिन्यात पाऊस सुरू होतो जो सलग सात महिने सुरू राहतो. जगभरातून पर्यटक येथे सर्फिंग आणि सनबाथिंगसाठी येतात. इथे वार्षिक सरासरी 2926 मिमी पाऊस पडतो.

    MORE
    GALLERIES

  • 07 011

    बापरे! या देशांमध्ये होतो एवढा पाऊस, भारत या यादीत TOP 10 मध्येही नाही.

    पनामा देशात दरवर्षी एप्रिलमध्ये पाऊस पडायला सुरुवात होते आणि डिसेंबरपर्यंत पावसाळा सुरूच असतो. यामुळे दरवर्षी येथे 2929 मिमी पाऊस पडतो.

    MORE
    GALLERIES

  • 08 011

    बापरे! या देशांमध्ये होतो एवढा पाऊस, भारत या यादीत TOP 10 मध्येही नाही.

    प्रशांत महासागरातील सोलोमन बेट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. या बेटावर दोन प्रकारचे हवामान असतात, एक दमट आणि दुसरा पूर्णपणे कोरडा. येथे फेब्रुवारीच्या महिन्यात पाऊस सुरू होतो आणि मे महिन्यापर्यंत चालू राहतो. यानंतर सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत दुसऱ्यांदा पावसाळा सुरु असतो. येथे सरासरी वार्षिक पाऊस 3028 मिमी आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 011

    बापरे! या देशांमध्ये होतो एवढा पाऊस, भारत या यादीत TOP 10 मध्येही नाही.

    पापुआ न्यू गिनी हे जगातील सर्वाधिक पाऊस पडणार्‍या देशांमध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहे. येथे पावसाळ्याचा हंगाम डिसेंबरमध्ये सुरू होतो आणि मार्चमध्ये संपतो. येथे सरासरी वार्षिक 3142 मिमी पाऊस पडतो. या देशाच्या पश्चिम आणि उत्तर भागात सर्वाधिक पाऊस पडतो.

    MORE
    GALLERIES

  • 10 11

    बापरे! या देशांमध्ये होतो एवढा पाऊस, भारत या यादीत TOP 10 मध्येही नाही.

    साओ टोम आणि प्रिन्सिपीमध्येही दोन वेळा पावसाळा येतो. साओ टोम हे जगातील सर्वाधिक पाऊस पडणार्‍या देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, मार्च ते मे दरम्यान पहिला पावसाळा असतो आणि दुसरा ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान असतो. दोन्ही वेळा या देशात मुसळधार पाऊस पडतो.

    MORE
    GALLERIES

  • 11 11