जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Sex Education | तुमच्या नीरस लैंगिक जीवनात असे भरा रंग, दोघांनाही मिळेल भरपूर आनंद

Sex Education | तुमच्या नीरस लैंगिक जीवनात असे भरा रंग, दोघांनाही मिळेल भरपूर आनंद

डोअर मॅट बनू नका - जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी तुमची उपस्थिती सतत देत राहिलात तर काही काळानंतर तुम्ही तुमचं त्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्व गमावू लागाल. अशी व्यक्ती तुमच्या भावनांना तुच्छ लेखते आणि तुम्हाला गृहीत धरू लागते. त्याला वाटू लागतं की, तुम्ही रिकामे बसला आहात. तुम्हाला दुसरं काही काम नाही. अशा परिस्थितीत, दुसऱ्याचे डोअर मॅट बनणे टाळा (कुणाच्या पायाखालचं पायपुसणं बनू नका) आणि लोकांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका.

डोअर मॅट बनू नका - जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी तुमची उपस्थिती सतत देत राहिलात तर काही काळानंतर तुम्ही तुमचं त्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्व गमावू लागाल. अशी व्यक्ती तुमच्या भावनांना तुच्छ लेखते आणि तुम्हाला गृहीत धरू लागते. त्याला वाटू लागतं की, तुम्ही रिकामे बसला आहात. तुम्हाला दुसरं काही काम नाही. अशा परिस्थितीत, दुसऱ्याचे डोअर मॅट बनणे टाळा (कुणाच्या पायाखालचं पायपुसणं बनू नका) आणि लोकांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका.

काही काळानंतर जोडप्याचे (Couple) लैंगिक जीवन (Sex Life) नीरस बनते. इतर चिंता त्यांच्यावर वर्चस्व गाजवतात. अशा वेळी काहीतरी नवीन करून नीरस झालेल्या आयुष्यात प्रेमाचा रंग भरता येतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 जानेवारी : बरेचदा असे घडते की काही काळानंतर जोडप्याचे (Couple) लैंगिक जीवन (Sex Life) नीरस बनते. कापाचा व्याप म्हणा किंवा अन्य काही, पण या गोष्टी वरचढ ठरू लागतात. अशा वेळी काहीतरी नवीन करून नीरस झालेल्या आयुष्यात प्रेमाचा रंग भरता येतो. यासाठी तुमच्या पार्टनरच्या मनाचे ऐका आणि तुमच्या सेक्स लाईफला नव्याने सुरुवात करा. म्हणजेच आनंदी जीवन आणि त्यात प्रेम टिकवायचे असेल तर जीवनात काही नवे रंग भरले पाहिजेत. मनातील कल्पनांबद्दल बोला नीरस लैंगिक जीवनात एक नवीन जोम आणि उत्साह निर्माण करण्यासाठी, आपल्याला लैंगिकदृष्ट्या जे आवडते ते करण्यासाठी आपण एका रात्री आपल्या मनातील कल्पनांबद्दल बोलणे आवश्यक आहे. म्हणजेच सेक्सी होण्यासाठी स्वतःवर दबाव आणू नका. फक्त तुम्हाला काय आवडते ते करुन पाहण्याचा प्रयत्न कारा. 2016 मध्ये 18 ते 25 वयोगटातील 1200 पुरुष आणि महिलांचे एक ऑनलाइन शोध सर्वेक्षण करण्यात आले होते. यात समोर आले, की पुरुष आणि स्त्रियांच्या लैंगिक अपेक्षा खूप वेगळ्या असतात. या अपेक्षा रात्रीतून बदलण्याची शक्यता नाही, त्यामुळे लोकांनी सेक्स करण्यापूर्वी एकमेकांच्या आवडीनिवडी आणि नापसंतींना प्राधान्य दिले पाहिजे. प्रवासामुळे मन जवळ येईल हे वाचायला विचित्र वाटेल. पण, प्रवासामुळे लैंगिक जीवन मजेदार होते. जी जोडपी एकत्र प्रवास करतात त्यांची सेक्स लाईफ चांगली असते, असे अमेरिकन ट्रॅव्हल असोसिएशनने म्हटले आहे. प्रवासात चिंतेचं दडपण कमी होतं आणि तुम्ही सगळं विसरून एकमेकांत रमून जाता. त्यामुळे सेक्स लाईफ मजेशीर बनवण्यासाठी यावेळी एकत्र फिरा किंवा लांबच्या प्रवासाला जा. सकाळी उठताच जोडीदारासोबत फक्त करा हे काम; संपूर्ण दिवस उत्तम जाईल तुमच्या जोडीदाराला असा द्या आनंद मास्‍टरबेशन तुमच्या जोडीदाराच्या उत्साहात भर घालू शकते, ज्यामुळे जवळीक निर्माण होऊ शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा स्पर्श कसा आणि कुठे आवडतो हे न बोलताच सांगितलं तर यात आणखी आनंद मिळू शकतो. मास्‍टरबेशनचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत, त्यात तुमचा मूड सुधारणे आणि तणाव कमी करणे, जे सेक्ससाठी उत्तम प्राइमर आहे. संभाषणातून मन जाणून घ्या संवादाचा अभाव अनेकदा नात्यात लैंगिक संबंधांना कमजोर करू शकतो. ‘गार्डियन’च्या मते, नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की जे जोडपे वारंवार संवाद साधतात ते संवाद न राखणाऱ्यांपेक्षा 10 पट जास्त आनंदी असतात. त्यामुळे कठीण काळातही संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदाराच्या म्हणण्याने निराश होऊ नका. फक्त लक्षात ठेवा की आपल्या नातेसंबंधात काय चूक आहे हे जाणून घेणे हा ते सुधारण्याचा प्रयत्न करण्याचा एक भाग आहे. संवाद कायम ठेवण्याचा फायदा असा होऊ शकतो की जरी तुम्ही लैंगिकदृष्ट्या जुळत नसले तरीही तुम्ही सर्जनशील होऊ शकता आणि तुमच्यातील अनेक विषमता दूर करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात