मराठी बातम्या /
फोटो गॅलरी /
लाइफस्टाइल /
क्वीन एलिझाबेथ दिसल्या नव्या लुकमध्ये; प्रिन्स फिलिपच्या निधनानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा
क्वीन एलिझाबेथ दिसल्या नव्या लुकमध्ये; प्रिन्स फिलिपच्या निधनानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा
क्वीन एलिझाबेथ पहिल्यांदाच त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्याशिवाय रेस्कोर्सवर दिसल्या. फिलीप यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच त्या सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसल्या.