जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Heera Mandi: लाहोरमधील Red Light एरियातल्या 'हीरा मंडी' वर संजय लीला भन्साळी करणार चित्रपट; पाहा PHOTOS

Heera Mandi: लाहोरमधील Red Light एरियातल्या 'हीरा मंडी' वर संजय लीला भन्साळी करणार चित्रपट; पाहा PHOTOS

निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ‘हीरा मंडी’ या नावानं बनवत आहेत. हा प्रत्यक्षात लाहोरचा रेडलाइट एरिया आहे, ज्याला शाही मोहल्ला असंही म्हणतात. ऐकलं आहे का या हीरा मंडीबद्दल? हिऱ्याशी नाही शीख राजाची आहे संबंध.. पाहा PHOTOS

01
News18 Lokmat

हिरामंडी हा लाहोरचा हा एक अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक भाग आहे. शीख राजा रणजीत सिंग यांचा मंत्री हिरा सिंह यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलं होतं. हिरा मंडी या शब्दाचा हिरा व्यापाराशी काहीही संबंध नाही.

जाहिरात
02
News18 Lokmat

या चित्रपटामुळे पाकिस्तानचे लोक भन्साळींवर नाराज झाले आहेत. चित्रपटावर पाकिस्तानी म्हणतात की भन्साळी पाकिस्तानातल्या ठिकाणाविषयी चित्रपट कसा बनवू शकतो? हिरा मंडी काही फक्त वेश्याव्यवसायासाठीच ओळखली जात नाही. तर ते व्यापाराचं केंद्रही आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

राजा रणजीत सिंग यांनी मुघल काळात येथे बांधलेल्या भागाचं जतन करण्याचं कामही केलं गेलं. हा परिसर लाहोरचा मध्यवर्ती भाग आहे. 15 व्या आणि 16 व्या शतकात मुघल काळात ती तवायफ संस्कृती इथे रुजली. आता इथे वेश्याव्यवसाय आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

मुघल काळात हिरामंडी वेश्याव्यवसायाचं प्रमुख केंद्र बनले. मुघल अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानमधून या ठिकाणी महिला आणत. त्यांना इथे ठेवून ते त्यांच्याकडून नृत्य आणि मनोरंजनाची कामं करून घेत.

जाहिरात
05
News18 Lokmat

जेव्हा ब्रिटिश राज अस्तित्वात आलं तेव्हा त्यांनी हिरा मंडीला वेश्या व्यवसायाचं ठिकाण Red light Area मानलं. ब्रिटिश राजवटीपासून काही वर्षांपूर्वीपर्यंत लाहोरचा हा परिसर केवळ वेश्याव्यवसाय म्हणून ओळखला जात होता.

जाहिरात
06
News18 Lokmat

1947 नंतर सरकारने या भागात येणाऱ्या लोकांसाठी सुविधा वाढवण्याचा प्रयत्न केला पण यश मिळू शकले नाही.

जाहिरात
07
News18 Lokmat

हिरा मंडी पाकिस्तानमधील सामान्य बाजारासारखी आहे. तळमजल्यावरील दुकानांत विविध प्रकारच्या वस्तू, उत्तम अन्नपदार्थ आणि वाद्यं विकली जातात. हिरा मंडी म्हटल्याबरोबर वेश्याव्यवसायाची जाणीव होते. यापूर्वीही कलंकसारख्या बॉलिवूडपटातून हिरा मंडीचा उल्लेख झालेला आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    Heera Mandi: लाहोरमधील Red Light एरियातल्या 'हीरा मंडी' वर संजय लीला भन्साळी करणार चित्रपट; पाहा PHOTOS

    हिरामंडी हा लाहोरचा हा एक अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक भाग आहे. शीख राजा रणजीत सिंग यांचा मंत्री हिरा सिंह यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलं होतं. हिरा मंडी या शब्दाचा हिरा व्यापाराशी काहीही संबंध नाही.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    Heera Mandi: लाहोरमधील Red Light एरियातल्या 'हीरा मंडी' वर संजय लीला भन्साळी करणार चित्रपट; पाहा PHOTOS

    या चित्रपटामुळे पाकिस्तानचे लोक भन्साळींवर नाराज झाले आहेत. चित्रपटावर पाकिस्तानी म्हणतात की भन्साळी पाकिस्तानातल्या ठिकाणाविषयी चित्रपट कसा बनवू शकतो? हिरा मंडी काही फक्त वेश्याव्यवसायासाठीच ओळखली जात नाही. तर ते व्यापाराचं केंद्रही आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    Heera Mandi: लाहोरमधील Red Light एरियातल्या 'हीरा मंडी' वर संजय लीला भन्साळी करणार चित्रपट; पाहा PHOTOS

    राजा रणजीत सिंग यांनी मुघल काळात येथे बांधलेल्या भागाचं जतन करण्याचं कामही केलं गेलं. हा परिसर लाहोरचा मध्यवर्ती भाग आहे. 15 व्या आणि 16 व्या शतकात मुघल काळात ती तवायफ संस्कृती इथे रुजली. आता इथे वेश्याव्यवसाय आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    Heera Mandi: लाहोरमधील Red Light एरियातल्या 'हीरा मंडी' वर संजय लीला भन्साळी करणार चित्रपट; पाहा PHOTOS

    मुघल काळात हिरामंडी वेश्याव्यवसायाचं प्रमुख केंद्र बनले. मुघल अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानमधून या ठिकाणी महिला आणत. त्यांना इथे ठेवून ते त्यांच्याकडून नृत्य आणि मनोरंजनाची कामं करून घेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    Heera Mandi: लाहोरमधील Red Light एरियातल्या 'हीरा मंडी' वर संजय लीला भन्साळी करणार चित्रपट; पाहा PHOTOS

    जेव्हा ब्रिटिश राज अस्तित्वात आलं तेव्हा त्यांनी हिरा मंडीला वेश्या व्यवसायाचं ठिकाण Red light Area मानलं. ब्रिटिश राजवटीपासून काही वर्षांपूर्वीपर्यंत लाहोरचा हा परिसर केवळ वेश्याव्यवसाय म्हणून ओळखला जात होता.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    Heera Mandi: लाहोरमधील Red Light एरियातल्या 'हीरा मंडी' वर संजय लीला भन्साळी करणार चित्रपट; पाहा PHOTOS

    1947 नंतर सरकारने या भागात येणाऱ्या लोकांसाठी सुविधा वाढवण्याचा प्रयत्न केला पण यश मिळू शकले नाही.

    MORE
    GALLERIES

  • 07 07