जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / महाराष्ट्राच्या संत्रानगरात सापडल जगातलं सर्वात मोठं फळ; नागपूरचं दीड किलोचं संत्र पाहा

महाराष्ट्राच्या संत्रानगरात सापडल जगातलं सर्वात मोठं फळ; नागपूरचं दीड किलोचं संत्र पाहा

संत्र्याचा (Orange) सीझन आता कुठे सुरू झाला आहे. तेवढ्याच संत्रानगरी नागपूरमधून एक विक्रमी बातमी आली आहे. इथे जगातलं सर्वांत मोठं संत्रं सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. पाहा फोटो

01
News18 Lokmat

हे संत्र आतापर्यंत नोंद झालेलं सर्वांत मोठं नागपुरी संत्रं असू शकतं. तब्बल दीड किलो वजनाचं हे फळ कुठे आलं, कसं मिळालं पाहा..

जाहिरात
02
News18 Lokmat

संत्र्याचा सीझन आता कुठे सुरू झाला आहे. तेवढ्याच संत्रानगरी नागपूरमधून एक विक्रमी बातमी आली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

नागपूरची संत्री जगात भारी असली तरी एका ट्विटर यूजरचा खरा मानला तर - वजनालाही भारी असलेलं जगातलं सर्वांत मोठं फळ नागपुरात पैदा केलं गेलं आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

रितू यांच्या दाव्याप्रमाणे हे संत्र 8 इंच उंच आहे. 24 इंचाचा याचा व्यास आहे आणि वजन आहे तब्बल 1.425 किलो.

जाहिरात
05
News18 Lokmat

रितू मल्होत्रा या ट्विटर यूजरने हे संत्र सर्वांत मोठं असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या नागपूरच्या मित्राच्या शेतातलं हे फळ आहे.(फोटो: Twitter/Ritu Malhotra@iRituMalhotra)

जाहिरात
06
News18 Lokmat

रितू मल्होत्रा यांच्या दाव्याला पुष्टी मिळालेली नसली तरी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness book of World Record) आतापर्यंत सर्वात मोठ्या संत्र्याची नोंद अमेरिकेत 22 जानेवारी 2006 ला करण्यात आली आहे. या संत्र्याचा आकार 25 इंच असल्याचं या नोंदीत आहे आणि पेट्रिक फील्डर नावाच्या शेतकऱ्याच्या बागेतलं हे फळ आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    महाराष्ट्राच्या संत्रानगरात सापडल जगातलं सर्वात मोठं फळ; नागपूरचं दीड किलोचं संत्र पाहा

    हे संत्र आतापर्यंत नोंद झालेलं सर्वांत मोठं नागपुरी संत्रं असू शकतं. तब्बल दीड किलो वजनाचं हे फळ कुठे आलं, कसं मिळालं पाहा..

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    महाराष्ट्राच्या संत्रानगरात सापडल जगातलं सर्वात मोठं फळ; नागपूरचं दीड किलोचं संत्र पाहा

    संत्र्याचा सीझन आता कुठे सुरू झाला आहे. तेवढ्याच संत्रानगरी नागपूरमधून एक विक्रमी बातमी आली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    महाराष्ट्राच्या संत्रानगरात सापडल जगातलं सर्वात मोठं फळ; नागपूरचं दीड किलोचं संत्र पाहा

    नागपूरची संत्री जगात भारी असली तरी एका ट्विटर यूजरचा खरा मानला तर - वजनालाही भारी असलेलं जगातलं सर्वांत मोठं फळ नागपुरात पैदा केलं गेलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    महाराष्ट्राच्या संत्रानगरात सापडल जगातलं सर्वात मोठं फळ; नागपूरचं दीड किलोचं संत्र पाहा

    रितू यांच्या दाव्याप्रमाणे हे संत्र 8 इंच उंच आहे. 24 इंचाचा याचा व्यास आहे आणि वजन आहे तब्बल 1.425 किलो.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    महाराष्ट्राच्या संत्रानगरात सापडल जगातलं सर्वात मोठं फळ; नागपूरचं दीड किलोचं संत्र पाहा

    रितू मल्होत्रा या ट्विटर यूजरने हे संत्र सर्वांत मोठं असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या नागपूरच्या मित्राच्या शेतातलं हे फळ आहे.(फोटो: Twitter/Ritu Malhotra@iRituMalhotra)

    MORE
    GALLERIES

  • 06 06