जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Varities Of Tea : दररोज आल्याचा चहा पिऊन कंटाळा आलाय; मग हिवाळ्यात नक्की ट्राय करा चहाचे हे प्रकार

Varities Of Tea : दररोज आल्याचा चहा पिऊन कंटाळा आलाय; मग हिवाळ्यात नक्की ट्राय करा चहाचे हे प्रकार

Varities Of Tea : अनेक भारतीयांची सकाळ चहा प्यायलाशिवाय सुरू होत नाही. असध्या हिवाळा चालू असल्यामुळे चहा पिण्याचं प्रमाणही जास्त असतं. चहाप्रेमींसाठी हिवाळ्यात आरोग्यदायी असे चहाचे प्रकार.

01
News18 Lokmat

मसाला चहा हा पारंपारिक चहापेक्षा वेगळा आहे. यामध्ये औषधी वनस्पती, लवंग आणि दालचिनीचा वापर केला जातो. एक प्रकारे हा चहा आरोग्याचा विचार करूनच बनवला जातो. यामध्ये आसामच्या ममरी चहाच्या वनस्पतींचा वापर केला जातो.

जाहिरात
02
News18 Lokmat

ब्लॅक टी(Black Tea) सहसा दुधाशिवाय बनत नाही, पण ब्लॅक टी मध्ये दूध अजिबात वापरले जात नाही. विशेषत: आसामच्या चहाच्या झाडांचा वापर ते बनवण्यासाठी केला जातो.

जाहिरात
03
News18 Lokmat

तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ग्रीन टी ने करू शकता. त्यामध्ये अर्धा किंवा एक चमचा ग्रीन-टी पावडर आणि एक चमचा मध मिसळलं जातं. ग्रीन टी चहाचा वापर आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

तंदुरी चहा- तुम्ही तंदुरी रोटी बद्दल नेहमी ऐकलं असेल, पण तुम्ही कधी तंदुरी चहा पिला आहे का? तंदुरी चहा हा महाराष्ट्रातील एक अनोखा चहा प्रकार आहे. तो तंदूरमध्ये बनवला जातो आणि नंतर कुल्हाडमध्ये सर्व्ह केला जातो.

जाहिरात
05
News18 Lokmat

निरोगी आयुष्यासाठी हर्बल टी पितात. हर्बल टी बनवण्यासाठी गरम पाण्यात लिंबू, धणे, काळी मिरी, दालचिनी, लवंग, आले यांचा वापर केला जातो.

जाहिरात
06
News18 Lokmat

लेमन ग्रास टी आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. या चहाची चव आंबट असते. यासोबतच ते शरीराला डिटॉक्स करते, त्यामुळे शरीर निरोगी राहते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    Varities Of Tea : दररोज आल्याचा चहा पिऊन कंटाळा आलाय; मग हिवाळ्यात नक्की ट्राय करा चहाचे हे प्रकार

    मसाला चहा हा पारंपारिक चहापेक्षा वेगळा आहे. यामध्ये औषधी वनस्पती, लवंग आणि दालचिनीचा वापर केला जातो. एक प्रकारे हा चहा आरोग्याचा विचार करूनच बनवला जातो. यामध्ये आसामच्या ममरी चहाच्या वनस्पतींचा वापर केला जातो.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    Varities Of Tea : दररोज आल्याचा चहा पिऊन कंटाळा आलाय; मग हिवाळ्यात नक्की ट्राय करा चहाचे हे प्रकार

    ब्लॅक टी(Black Tea) सहसा दुधाशिवाय बनत नाही, पण ब्लॅक टी मध्ये दूध अजिबात वापरले जात नाही. विशेषत: आसामच्या चहाच्या झाडांचा वापर ते बनवण्यासाठी केला जातो.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    Varities Of Tea : दररोज आल्याचा चहा पिऊन कंटाळा आलाय; मग हिवाळ्यात नक्की ट्राय करा चहाचे हे प्रकार

    तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ग्रीन टी ने करू शकता. त्यामध्ये अर्धा किंवा एक चमचा ग्रीन-टी पावडर आणि एक चमचा मध मिसळलं जातं. ग्रीन टी चहाचा वापर आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    Varities Of Tea : दररोज आल्याचा चहा पिऊन कंटाळा आलाय; मग हिवाळ्यात नक्की ट्राय करा चहाचे हे प्रकार

    तंदुरी चहा- तुम्ही तंदुरी रोटी बद्दल नेहमी ऐकलं असेल, पण तुम्ही कधी तंदुरी चहा पिला आहे का? तंदुरी चहा हा महाराष्ट्रातील एक अनोखा चहा प्रकार आहे. तो तंदूरमध्ये बनवला जातो आणि नंतर कुल्हाडमध्ये सर्व्ह केला जातो.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    Varities Of Tea : दररोज आल्याचा चहा पिऊन कंटाळा आलाय; मग हिवाळ्यात नक्की ट्राय करा चहाचे हे प्रकार

    निरोगी आयुष्यासाठी हर्बल टी पितात. हर्बल टी बनवण्यासाठी गरम पाण्यात लिंबू, धणे, काळी मिरी, दालचिनी, लवंग, आले यांचा वापर केला जातो.

    MORE
    GALLERIES

  • 06 06