मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Health Care Tips: गोडाधोडानं करा दिवसाची सुरुवात! आहेत बरेच फायदे, जाणून घ्या

Health Care Tips: गोडाधोडानं करा दिवसाची सुरुवात! आहेत बरेच फायदे, जाणून घ्या

आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते दिवसाची सुरुवात ( Sweet Food Eats In Morning ) गोड पदार्थाने करा. यामुळं दिवस जाऊ शकतो, सुखद व आरामदायक. पण खाताना मात्र Natural Sugar असलेले पदार्थ खा, ते फायदेशीर ठरेल.

मुंबई, 5 नोव्हेंबर : गोड पदार्थांचा ( Sweet Food Eats In Morning ) नुसता वास जरी आला तरी, तोंडाला पाणी सुटतं. काय ना असतातच ते पदार्थ तसे. गोड पदार्थ खायला कोणाला आवडत नाही. गोड पदार्थ पण आपलं आवडत खाण (Favourite Food) . आपल्याला तर या बद्दल माहीत असेल की, जेवणानंतर गोड पदार्थ खाणे ही एक साधी सरळ पद्धत आहे. पण मग तेव्हाच गोड पदार्थ खावेत का? रेस्टॉरंट, पार्टी मध्ये गोड पदार्थ खाणे, हे अगदी कॉमन आहे. पण तुम्ही असं कधी ऐकलय का? की सकाळची सुरवात गोड पदार्थानं करा,की दिवस अगदी सुखद आणि दिवसभर ऊर्जा जाणवेल.

आयुर्वेद तज्ञांच्या मते, असे सांगितले जात आहे की, सकाळच्या ( Morning breakfast Add Sweet Food Items) नाशत्यात एखादा तरी गोड पदार्थ खा, याचा खूप मोठा फायदा आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी होऊ शकतो. पण मग गोड पदार्थ कसे, व कोणत्या कॅलरीज मधले हवेत ते थोडक्यात जाणून घेऊया...

सकाळी उठल्यावर नाश्त्यात एखाद्या तरी गोड पदार्थाचा समावेश करा. मात्र तो नॅचरल शुगर असला पाहिजे, शिवाय कोणतेही इतर केमिकल नसले पाहिजे. सोबत त्या पदार्थात ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असले पाहिजे. गोड पदार्थात असणारे ग्लाइसेमिक इंडेक्स आपल्या शरीरातील ग्लुकोजचे (suger Control Level) प्रमाण वर खाली करते. म्हणून जर याउलट आपण नॅचरल शुगर असणारे गोड पदार्थ खाल्ले तर ते पदार्थ शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते. आणि सकाळी मिळालेली ऊर्जा ही आपल्याला दिवसभर ताजेतवाने ठेवते. त्यामुळे शक्यता सकाळच्या नाशत्यात याचा समावेश केला तर उत्तम ठरेल.

सकाळचा नाश्ता तर आपल्याला लागतोच, त्याशिवाय काय आपला दिवस जात नाही. याचे बरेच फायदे आहेत, जेणे करून आपण सकाळी नाश्ता करून गेल्यास सकाळी काम करण्याची ऊर्जा शरीरात असते. सोबत ताजेतवाने वाटते. कामातील एकाग्रता वाढते. कामात कंटाळा येत नाही. शक्यता सकाळी हलकं फुलकं खाल्ल तरच ते पचनासाठी योग्य ठरतं

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Tasty food