15 जूनला सूर्य आपली राशी बदलणार आहे. सूर्य वृषभ राशी सोडून मिथुन राशीत प्रवेश करेल, ही सूर्याची मिथुन संक्रांती असेल.
27 जून रोजी मंगळाचं संक्रमण होणार आहे. या दिवशी मंगळ मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करेल. (Photo: Pixabay)
18 जून रोजी शुक्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या या राशी बदलामुळे सुख आणि संपत्ती वाढेल.
कुंभ राशीत शनीची उलटी चाल 5 जूनपासून सुरू होईल. शनीच्या वक्रीपणाचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. (Photo: Pixabay)
बुध ग्रह सध्या वृषभ राशीत वक्री आहे, जो 4 जूनपासून मार्गी होणार आहे. मार्गी झाल्याने व्यवसायात सकारात्मक बदल होऊ शकतात.
जून 2022 मध्ये राहू मेष राशीत, केतू तूळ राशीत, गुरू मीन राशीत असेल. चंद्र दर दीड दिवसांनी राशी बदलेल.