Home /News /lifestyle /

साडी नेसून हुलाहुप्स; पाहा कमाल VIDEO! सोशल मीडिया मराठमोळ्या मुलीने गाजवला

साडी नेसून हुलाहुप्स; पाहा कमाल VIDEO! सोशल मीडिया मराठमोळ्या मुलीने गाजवला

वैष्णवी साडी नेसून हुला-हुपा डान्स करत आहे.

वैष्णवी साडी नेसून हुला-हुपा डान्स करत आहे.

जिथे साडीमध्ये सहजपणे वावरणं कठीण होतं. तिथे वैष्णवी साडी नेसून हुला-हुप्स (Hula Hoops) करत आहे. पाहा कम्माल VIDEO...

  दिल्ली,05 जुलै: सध्या सोशल मीडियाचा (Social Media viral) एवढा वापर वाढलेला आहे की,एखाद्या व्हीडियोमुळेही (viral Video) कोणाही फेमस होत. जगात टॅलेंटचही (Talent) कमी नाही. आता ‘वर्ड रेकॉर्ड’ केल्यावरच फेमस होता येतं हा समज केव्हाच मागे पडला आहे. लोक आता रातोरात स्टार (social media Star) होतात. वैष्णवी मोरे ही डान्सर (Dancer Vaishnavi More) आपल्या कलेमुळे फेमस झाली आहे. जिथे साडीमध्ये सहजपणे वावरणं कठीण होतं. तिथे वैष्णवी साडी नेसून हुला-हुप्स (Hula Hoopa) डान्स करत आहे. हुला-हुपा बॅलन्स करणंच कठीण असतं. सहजपणे कोणालाही जमत नाही. मात्र वैष्णवी सहजपणे नृत्य करते. तिचा हा कलाविष्कार पाहण्यासारखा आहे. त्यामुळेच तिचे व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होतात. आता तिने सफेद रंगाच्या साडीत ‘एक बार मुझे भी पिला दे शराबी’ या गाण्यावर नृत्य केलं आहे. अडचणीत स्व-सुरक्षेसाठी गरजेचा पेपर स्प्रे; विकत आणण्यापेक्षा असा बनवा घरीच या व्हीडिओला प्रचंड लाईक्स मिळत आहेत.
  मराठमोळी वैष्णवी इन्स्ट्रामवर आपले व्हीडिओ (Instgram Video) शेअर करत असते. याआधी तिने माधूरी दीक्षितच्या ‘बडी मुशकील…’ या गाण्यावर नारंगी रंगाची साडी नेसून डान्स केला होता.
  त्या व्हीडिओला लाखो हिट्स मिळाले. ती हुपा-हुला डान्स करताना बॅले डान्सही करते. त्याच्या साडीतल्या व्हीडिओला नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळत आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Dance video, Instagram, Videos viral, Viral video.

  पुढील बातम्या