जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Inside White House kitchen : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरातलं किचन; पाहा Inside PHOTOS

Inside White House kitchen : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरातलं किचन; पाहा Inside PHOTOS

अमेरिकन अध्यक्षांच्या घरातलं किचन कसं आहे? किती मोठं आहे ते सांगणारे inside photo… ओबामा किचनमधून काय ऑर्डर करायचे आणि मेलानिया ट्रम्प किती वेळ असायच्या या जागी? वाचा गंमतशीर तपशील

01
News18 Lokmat

अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखांचं हेच ते जगाच्या केंद्रस्थानी असलेलं निवासस्थान. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन आता या आलिशान निवासात राहायला येतील. सुरक्षा व्यवस्था आणि इतर सोयी तर चोख आहेतच, पण इथलं फाइव्ह स्टार किचनदेखील तितकंच जबरदस्त आहे. जे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबीयांना रोज जेवू घालते. तसेच इथे येणाऱ्या मोठ्या पाहुण्यांना एक चवदार डिश दरवेळी खायला मिळते.

जाहिरात
02
News18 Lokmat

व्हाईट हाऊस इतकं अवाढव्य आहे की, एकूण 55 हजार चौरस फूट भागात पसरलेलं आहे. ते सहा मजली आहे. त्यांचं किचनपण असं प्रशस्त आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

व्हाइट हाउसमध्ये दोन विभाग आहेत जे 24 तास चालतात. यात एक आहे ते म्हणजे हाउसकीपिंग आणि दुसरा आहे ते म्हणजे किचन. या दोन्ही विभागाचे कर्मचारी दिवस-रात्र सतत सेवा पुरवत असतात.

जाहिरात
04
News18 Lokmat

व्हाइट हाऊसच्या किचनमध्ये काय शिजतं? अर्थातच इथे अध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबासाठी रोजचं जेवण, स्नॅक्स आणि ड्रिंक तयार केली जातात. तसंच तिथे इतर देशांच्या राष्ट्रप्रमुखांना दिल्या जाणाऱ्या मेजवान्या आणि महत्त्वाच्या बैठकींसाठी सुद्धा जेवण तयार होतं.

जाहिरात
05
News18 Lokmat

कधीकधी अगदी कमी वेळात किचनमध्ये मोठ्या तयारीसाठी सर्व कामे करावी लागतात. सामान्यत: या किचनमध्ये अध्यक्षांची बायको अर्थात फर्स्ट लेडी अधिक लक्ष देतात, असं इथे काम करणारे सांगतात. पण याला अपवाद आहेतच. खास पाहुणे असतील तेव्हा माजी अध्यक्ष आयझेनहॉवर यांची पत्नी व्हाइट हाऊसच्या किचनमध्ये जातीने हजर असायची. सर्व मेन्यू ठरवायची. याउलट डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया एकदाही किचनमध्ये फिरकल्या नाहीत.

जाहिरात
06
News18 Lokmat

राष्ट्राध्यक्षांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या टेबलासमोर एक बटन असतं, जे दाबून ते पसंतीचे स्नॅक किचनमधून कधीही ऑर्डर करू शकतात. डोनाल्ड ट्रम्प हे त्या बटणाचा वापर करायचे तेव्हा बहुधा ते फ्रेश कोकची मागणी करायचे तर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा अनेकदा गरम चहासाठीच हे बटन दाबायचे.

जाहिरात
07
News18 Lokmat

ही क्रिस्टेटा कॅमरफर्ड - गेली जवळपास चौदा वर्षं व्हाईट हाऊस किचनची कर्मचारी आहे. तिचा जन्म 1985मध्ये फिलिपिन्समध्ये झाला होता. ज्या वेळी ते अमेरिकेला गेली त्यावेळी तेवीस वर्षाची होती.

जाहिरात
08
News18 Lokmat

राष्ट्राध्यक्षांचं जेवण हे नेहमीच काळजीपूर्वक तयार केलं जातं आणि ते सर्व्ह करताना त्याची आधी तपासणी सुद्धा केली जाते. व्हाइट हाउसमध्ये बाहेरील कुठलेही पदार्थ आणण्यास परवानगी नाही.

जाहिरात
09
News18 Lokmat

व्हाईट हाऊसच्या किचन मध्ये कोणत्याही वेळी 140 पाहुण्यांचं जेवण बनवू शकतं इतकं सक्षम नेहमी असतं. कधीही अचानकपणे अध्यक्ष आणि त्यांचे कुटुंब कुठलेही कार्यक्रम ठरवतात त्यावेळी हजार लोकांची व्यवस्था होऊ शकेल या बाबतीत त्यांना तयार राहणं गरजेचं असते. अध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वैयक्तिक पार्ट्या केल्या, तर त्या महिन्याच्या शेवटी वापरल्या जाणाऱ्या जास्तीच्या साहित्याचे बिल त्यांना द्यावं लागते.

जाहिरात
10
News18 Lokmat

व्हाइट हाउसमध्ये 132 खोल्या आहेत. त्यामध्ये तीन खोल्यांमध्ये किचन आहे. व्हाईट हाऊसमध्ये पेस्ट्री किचन आणि फॅमिली किचनदेखील वेगळं आहे. तेथे अध्यक्षांसाठी जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था होते.

जाहिरात
11
News18 Lokmat

दर चार वर्षांनी जेव्हा या इमारतीत नवीन राष्ट्राध्यक्ष येतात तेव्हा त्यांच्या आवडीनिवडीनुसार व्हाइट हाऊसच्या किचनमधील मेन्यू आणि ऑर्डरमध्ये बदल केला जातो. यातही 20 जानेवारीच्या दिवशी जेव्हा नवीन राष्ट्राध्यक्ष या इमारतीत येतात त्या दिवशी राष्ट्रपतींच्या आवडीचे पदार्थ तयार केले जातात. यावेळी हे सर्व तयार करण्यासाठी किचनमधील स्टाफना सहा तासांचा वेळ दिला जातो.

जाहिरात
12
News18 Lokmat

व्हाइट हाऊसच्या किचनमधील नोकरी ही फक्त स्टाफच्या रेकमेंडेशनवरच मिळते. तिथे लगेच कोणाला नोकरीवर ठेवलं जात नाही. या किचनमध्ये अनेक कुटुंबं पिढ्यान पिढ्या काम करत आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 012

    Inside White House kitchen : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरातलं किचन; पाहा Inside PHOTOS

    अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखांचं हेच ते जगाच्या केंद्रस्थानी असलेलं निवासस्थान. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन आता या आलिशान निवासात राहायला येतील. सुरक्षा व्यवस्था आणि इतर सोयी तर चोख आहेतच, पण इथलं फाइव्ह स्टार किचनदेखील तितकंच जबरदस्त आहे. जे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबीयांना रोज जेवू घालते. तसेच इथे येणाऱ्या मोठ्या पाहुण्यांना एक चवदार डिश दरवेळी खायला मिळते.

    MORE
    GALLERIES

  • 02 012

    Inside White House kitchen : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरातलं किचन; पाहा Inside PHOTOS

    व्हाईट हाऊस इतकं अवाढव्य आहे की, एकूण 55 हजार चौरस फूट भागात पसरलेलं आहे. ते सहा मजली आहे. त्यांचं किचनपण असं प्रशस्त आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 012

    Inside White House kitchen : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरातलं किचन; पाहा Inside PHOTOS

    व्हाइट हाउसमध्ये दोन विभाग आहेत जे 24 तास चालतात. यात एक आहे ते म्हणजे हाउसकीपिंग आणि दुसरा आहे ते म्हणजे किचन. या दोन्ही विभागाचे कर्मचारी दिवस-रात्र सतत सेवा पुरवत असतात.

    MORE
    GALLERIES

  • 04 012

    Inside White House kitchen : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरातलं किचन; पाहा Inside PHOTOS

    व्हाइट हाऊसच्या किचनमध्ये काय शिजतं? अर्थातच इथे अध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबासाठी रोजचं जेवण, स्नॅक्स आणि ड्रिंक तयार केली जातात. तसंच तिथे इतर देशांच्या राष्ट्रप्रमुखांना दिल्या जाणाऱ्या मेजवान्या आणि महत्त्वाच्या बैठकींसाठी सुद्धा जेवण तयार होतं.

    MORE
    GALLERIES

  • 05 012

    Inside White House kitchen : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरातलं किचन; पाहा Inside PHOTOS

    कधीकधी अगदी कमी वेळात किचनमध्ये मोठ्या तयारीसाठी सर्व कामे करावी लागतात. सामान्यत: या किचनमध्ये अध्यक्षांची बायको अर्थात फर्स्ट लेडी अधिक लक्ष देतात, असं इथे काम करणारे सांगतात. पण याला अपवाद आहेतच. खास पाहुणे असतील तेव्हा माजी अध्यक्ष आयझेनहॉवर यांची पत्नी व्हाइट हाऊसच्या किचनमध्ये जातीने हजर असायची. सर्व मेन्यू ठरवायची. याउलट डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया एकदाही किचनमध्ये फिरकल्या नाहीत.

    MORE
    GALLERIES

  • 06 012

    Inside White House kitchen : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरातलं किचन; पाहा Inside PHOTOS

    राष्ट्राध्यक्षांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या टेबलासमोर एक बटन असतं, जे दाबून ते पसंतीचे स्नॅक किचनमधून कधीही ऑर्डर करू शकतात. डोनाल्ड ट्रम्प हे त्या बटणाचा वापर करायचे तेव्हा बहुधा ते फ्रेश कोकची मागणी करायचे तर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा अनेकदा गरम चहासाठीच हे बटन दाबायचे.

    MORE
    GALLERIES

  • 07 012

    Inside White House kitchen : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरातलं किचन; पाहा Inside PHOTOS

    ही क्रिस्टेटा कॅमरफर्ड - गेली जवळपास चौदा वर्षं व्हाईट हाऊस किचनची कर्मचारी आहे. तिचा जन्म 1985मध्ये फिलिपिन्समध्ये झाला होता. ज्या वेळी ते अमेरिकेला गेली त्यावेळी तेवीस वर्षाची होती.

    MORE
    GALLERIES

  • 08 012

    Inside White House kitchen : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरातलं किचन; पाहा Inside PHOTOS

    राष्ट्राध्यक्षांचं जेवण हे नेहमीच काळजीपूर्वक तयार केलं जातं आणि ते सर्व्ह करताना त्याची आधी तपासणी सुद्धा केली जाते. व्हाइट हाउसमध्ये बाहेरील कुठलेही पदार्थ आणण्यास परवानगी नाही.

    MORE
    GALLERIES

  • 09 012

    Inside White House kitchen : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरातलं किचन; पाहा Inside PHOTOS

    व्हाईट हाऊसच्या किचन मध्ये कोणत्याही वेळी 140 पाहुण्यांचं जेवण बनवू शकतं इतकं सक्षम नेहमी असतं. कधीही अचानकपणे अध्यक्ष आणि त्यांचे कुटुंब कुठलेही कार्यक्रम ठरवतात त्यावेळी हजार लोकांची व्यवस्था होऊ शकेल या बाबतीत त्यांना तयार राहणं गरजेचं असते. अध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वैयक्तिक पार्ट्या केल्या, तर त्या महिन्याच्या शेवटी वापरल्या जाणाऱ्या जास्तीच्या साहित्याचे बिल त्यांना द्यावं लागते.

    MORE
    GALLERIES

  • 10 12

    Inside White House kitchen : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरातलं किचन; पाहा Inside PHOTOS

    व्हाइट हाउसमध्ये 132 खोल्या आहेत. त्यामध्ये तीन खोल्यांमध्ये किचन आहे. व्हाईट हाऊसमध्ये पेस्ट्री किचन आणि फॅमिली किचनदेखील वेगळं आहे. तेथे अध्यक्षांसाठी जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था होते.

    MORE
    GALLERIES

  • 11 12

    Inside White House kitchen : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरातलं किचन; पाहा Inside PHOTOS

    दर चार वर्षांनी जेव्हा या इमारतीत नवीन राष्ट्राध्यक्ष येतात तेव्हा त्यांच्या आवडीनिवडीनुसार व्हाइट हाऊसच्या किचनमधील मेन्यू आणि ऑर्डरमध्ये बदल केला जातो. यातही 20 जानेवारीच्या दिवशी जेव्हा नवीन राष्ट्राध्यक्ष या इमारतीत येतात त्या दिवशी राष्ट्रपतींच्या आवडीचे पदार्थ तयार केले जातात. यावेळी हे सर्व तयार करण्यासाठी किचनमधील स्टाफना सहा तासांचा वेळ दिला जातो.

    MORE
    GALLERIES

  • 12 12