जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / चुकूनही शिजवू नका ‘हे’ पदार्थ; फायद्याऐवजी होईल नुकसान

चुकूनही शिजवू नका ‘हे’ पदार्थ; फायद्याऐवजी होईल नुकसान

वाढलेलं वजन फर्टिलिटीवर परिणाम करतं. ओवूलेशन सायकल वरती वाढलेल्या वजनाचा 5 टक्‍क्‍यांनी परिणाम होऊन ओवूलेशन कमी होतं. त्यामुळे डॉक्टरांच्यामते फर्टिलिटी वाढवण्यासाठी दिवसातून 3 वेळा जास्त जेवण्यापेक्षा 5 ते 6 वेळा प्रमाणात आहार घ्यावा.

वाढलेलं वजन फर्टिलिटीवर परिणाम करतं. ओवूलेशन सायकल वरती वाढलेल्या वजनाचा 5 टक्‍क्‍यांनी परिणाम होऊन ओवूलेशन कमी होतं. त्यामुळे डॉक्टरांच्यामते फर्टिलिटी वाढवण्यासाठी दिवसातून 3 वेळा जास्त जेवण्यापेक्षा 5 ते 6 वेळा प्रमाणात आहार घ्यावा.

बऱ्याच वेळा आपण असे पदार्थही शिजवतो (Cook) जे कच्चे खाल्ल्याने आरोग्याला फायदा(Health Benefits) होतो. पण, कोणत्या भाज्या, फळं कच्ची खावीत हे आपल्याला माहिती तर असायला हवं…

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : कोरोना काळात (In Corona Period) आपण सगळेचजण आरोग्याविषयी जागृक (Health Awareness) झालो आहोत. त्यामुळे कोणता आहार कसा घ्यावा याची सर्वचजण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, काही पदार्थ कसे खावेत याची आपल्याला माहिती नसते. त्यामुळे शिजवून न खाण्याचे पदार्थही शिजवले जातात. त्यामुळे त्यातील पोषक घटक (Neutrinos) मिळत नाहीत त्यामुळे, आरोग्याला कोणताही फायदा (Health Benefits) होत नाही. एवढचं नाही तर, आरोग्याला हानिकारक (Harmful for Health) ठरतात. जाणून घेऊयात कोणते पदार्थ कच्चे (Raw) खाणं महत्वाचं आहे. ड्राय फ्रूट्स बऱ्याचदा लोकांना रोस्टेड काजू, बदाम, सॉल्टेड पिस्ता आवडीने खातात. खारट आणि रोस्टेड ड्राय फ्रुट चविला चांगले असतात. पण आरोग्याच्यादृष्टीने हानिकारक असतात. सुका मेवा कच्चा खाणंच फायदेशीर असतं. उलट रोस्टेड किंवा खारवलेले खाल्ले तर, वजन वाढवू शकतं. लाल शिमला मिर्च लाल शिमला मिर्च कधीही शिजवून खाऊ नये. शिजवण्यापेक्षा कच्ची खाणं फायदेशीर आहे. खरंतर, त्यात व्हिटॅमिन सी असतं. शिमला मिसची शिजवल्यावर व्हिटॅमिन सी कमी होतं. शिवाय हृदयरोगाचाही त्रास होण्याची शक्यता असते. ( तुमच्या मनातही आहेत का पाळीबद्दलचे ‘हे’ गैरसमज ? जाणून घ्या तथ्य ) नारळ नारळात सोडियम, मॅग्नेशियम सारखे अनेक पोषक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. पण, नारळ शिजवला तर, त्यातील सर्व पोषक घटक नष्ट होतात. ब्रोकोली ब्रोकोली फक्त कच्चाच वापरावा, कधीही शिजवून खाऊ नये. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे थायरॉईड हार्मोन्सचं उत्पादन कमी होतं. पण, ब्रोकोली शिजवल्याने त्याचे सर्व पोषक घटक नष्ट होतात. ( Contraceptive Pillमुळे टाळते प्रेग्नन्सी; घेण्यापूर्वी दुष्परिणामांची तयारी ठेवा ) काकडी काकडी कधीही कच्ची खावी. काकडीत बीटा केरोटीन आणि व्हिटॅमीन सी सारखे अ‍ॅन्टीऑक्सिडंट असतात. ज्यामुळे आपली इम्युनिटी वाढते. वजन कमी करण्यासाठीही काकडी खावी. पण, काकडी शिजवल्याने त्यातील पोषक घटक कमी होतात. काकडीत 90 टक्के पाणी असतं. त्यामुळे शरीर हायड्रेट राहतं पण, शिजण्याच्या क्रियेत हे पाणी कमी होतं. ( चुकीच्या सवयी सोडा! नाहीतर पडेल टक्कल; पाहा केसांसाठी काय करावं आणि करू नये ) टॉमेटो टॉमेटो आपण भाजीमध्ये वपरतो त्याचं सुपही करतो. पण, टॉमेटो शिजल्यावर त्यातील पोषक घटक कमी होतात. टॉमेटो मध्ये आयर्न, फॉलेट अ‍ॅसिड, मिनरल्स असतात. शिजल्याने या घटकांचा नाश होतो. दररोज एक ग्लास टोमॅटो रस हृदय निरोगी ठेवतं. टॉमेटो ज्यूसने स्टेज वन हायपर टेन्शन आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात