लंडन, 03 डिसेंबर : आपण प्रसिद्ध व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी किती तरी लोक काहीही करतात आणि आपल्याकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतात. एखादं कौशल्य किंवा टॅलेंट जगासमोर आणण्यासाठी अनेक व्यासपीठही उपलब्ध आहेत. वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) करणं तसं सोपं नाही, पण बरेच लोक काही ना काही विचित्र (Weird World Records) करून आपलं हे स्वप्न साकार करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल एक महिला वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी एका दिवसात तब्बल 900 पुरुषांसोबत झोपली (World Record Of Sleeping With 900 Men).
लिसा स्पार्क्स नावाच्या अडल्ड स्टारने हा धक्कादायक रेकॉर्ड केला आहे. तिने हा रेकॉर्ड 2004 साली बनवला होता. 2004 मध्ये तिने एरोटिकमार्फत वर्ल्ड गँगबँग चॅम्पिअनशिपमध्ये भाग घेतला. पोलंडमध्ये हा इवेन्ट झाला होता. द सनच्या रिपोर्टनुसार लिसाने 919 पुरुषांसोबत संबंध बनवले होते. आता तिने त्या दिवसाचा आपला अनुभव लोकांसमोबत शेअर केला आहे.
लिसाआधी 2002 साली एका महिलेने 646 तर 2003 साली एका महिलेने 759 पुरुषांसोबत संबंध ठेवले होते. लिसाने पुढच्याच वर्षी लिसाने हा रेकॉर्ड मोडला. या चॅम्पिअनशिपमध्ये लिसासोबत आणखी दोन महिला प्रतिस्पर्धी होत्या. लिसाने सांगितलं, रेकॉर्ड करण्याचा अनुभव तसा काही खास नव्हता. 919 लोकांसोबत झोपणं खूपच बोअरिंग होता. आपला मूड नीट करण्यासाठी तिने मॅकडीवरून ऑर्डर केलं.
हे वाचा - आता कुणीच सिंगल राहणार नाही! फक्त बाटली उघडताच मिळेल परफेक्ट लाइफ पार्टनर
वर्ल्ड गँगबँग चॅम्पिअनशिप वादात राहिली आहे. पोलिसांना माहिती मिळताच ही चॅम्पिअनशिप एका सिक्रेट खोलीत शिफ्ट करण्यात आली. अजूनही लपूनछपून या चॅम्पिअनशिपचं आयोजन केलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Relationship, World record