जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / चहाबरोबर हे 5 पदार्थ अजिबात नका खाऊ; होईल मोठं नुकसान

चहाबरोबर हे 5 पदार्थ अजिबात नका खाऊ; होईल मोठं नुकसान

Beware of Tea time snack: चहाबरोबर चटपटीत म्हणून तुम्हीही यातल्या काही गोष्टी खायची चूक तर करत नाही ना? पोटाला होईल त्रास.

01
News18 Lokmat

चहाबरोबर काही ठराविक गोष्टींचं सेवन केल्याने आपण आजाराला निमंत्रण देत असतो. चहाबरोबर काही गोष्टी खाल्ल्याने आपलं पोट बिघडतं

जाहिरात
02
News18 Lokmat

हरभऱ्याची डाळ: बरेचसे स्नॅक्सचे प्रकार बेसनाने बनलेले असतात. शिवाय काहींना चहाबरोबर भजी खायलाही आवडतात. पण, बेसन पिठाचे कोणतेही पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत. बेसन पिठाचा पदार्थ चहाबरोबर खाल्याने त्याची पौष्टिकता संपते आणि अपचनासारखा त्रासही होऊ शकतो.

जाहिरात
03
News18 Lokmat

कच्चे पदार्थ सॅलड, मोड आलेली कडधान्य, उकडलेलं अंड असे पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत. कच्चे पदार्थ चहाबरोबर खाल्ल्यास आरोग्य आणि पोटाला नुकसान होतं

जाहिरात
04
News18 Lokmat

थंड पदार्थ चहा प्यायल्यावर कधीही थंड पदार्थ खाऊ नयेत. चहा प्यायल्यावर पाणी प्यायल्यास चयापचय क्रियेवर याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे ऍसिडीटी, अपचन सारखा त्रास होतो. त्यामुळे तहान लागली असेल तर, चहा पिण्याआधी पाणी प्यावं.

जाहिरात
05
News18 Lokmat

आंबट पदार्थ टाळा काहींना चहामध्ये लिंबू पिळून म्हणजेच लेमन टी प्यायला आवडते. पण, चहात जास्त लिंबू पिळल्यास त्यानेही ऍसिडिटी, अपचन आणि गॅसचा त्रास होतो. त्यामुळे लेमन टी पिताना लिंबू कमी वापरावं आणि चहाबरोबर इतर आंबट पदार्थ खाऊ नयेत.

जाहिरात
06
News18 Lokmat

हळद घातलेले पदार्थ चहा प्यायल्यावर लगेच हळद असलेले पदार्थ खाऊ नयेत. चहा आणि हळद यांच्यातील रासायनिक घटक यांची रिऍक्शन झाल्यास पोटाला त्रास होतो.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    चहाबरोबर हे 5 पदार्थ अजिबात नका खाऊ; होईल मोठं नुकसान

    चहाबरोबर काही ठराविक गोष्टींचं सेवन केल्याने आपण आजाराला निमंत्रण देत असतो. चहाबरोबर काही गोष्टी खाल्ल्याने आपलं पोट बिघडतं

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    चहाबरोबर हे 5 पदार्थ अजिबात नका खाऊ; होईल मोठं नुकसान

    हरभऱ्याची डाळ: बरेचसे स्नॅक्सचे प्रकार बेसनाने बनलेले असतात. शिवाय काहींना चहाबरोबर भजी खायलाही आवडतात. पण, बेसन पिठाचे कोणतेही पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत. बेसन पिठाचा पदार्थ चहाबरोबर खाल्याने त्याची पौष्टिकता संपते आणि अपचनासारखा त्रासही होऊ शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    चहाबरोबर हे 5 पदार्थ अजिबात नका खाऊ; होईल मोठं नुकसान

    कच्चे पदार्थ सॅलड, मोड आलेली कडधान्य, उकडलेलं अंड असे पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत. कच्चे पदार्थ चहाबरोबर खाल्ल्यास आरोग्य आणि पोटाला नुकसान होतं

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    चहाबरोबर हे 5 पदार्थ अजिबात नका खाऊ; होईल मोठं नुकसान

    थंड पदार्थ चहा प्यायल्यावर कधीही थंड पदार्थ खाऊ नयेत. चहा प्यायल्यावर पाणी प्यायल्यास चयापचय क्रियेवर याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे ऍसिडीटी, अपचन सारखा त्रास होतो. त्यामुळे तहान लागली असेल तर, चहा पिण्याआधी पाणी प्यावं.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    चहाबरोबर हे 5 पदार्थ अजिबात नका खाऊ; होईल मोठं नुकसान

    आंबट पदार्थ टाळा काहींना चहामध्ये लिंबू पिळून म्हणजेच लेमन टी प्यायला आवडते. पण, चहात जास्त लिंबू पिळल्यास त्यानेही ऍसिडिटी, अपचन आणि गॅसचा त्रास होतो. त्यामुळे लेमन टी पिताना लिंबू कमी वापरावं आणि चहाबरोबर इतर आंबट पदार्थ खाऊ नयेत.

    MORE
    GALLERIES

  • 06 06