जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / तुम्हालाही सारखा थकवा जाणवतो? हे पदार्थ शाकाहारींना एनर्जी वाढवण्यास करतील मदत

तुम्हालाही सारखा थकवा जाणवतो? हे पदार्थ शाकाहारींना एनर्जी वाढवण्यास करतील मदत

कोणतेही काम करण्यासाठी आपल्याला शारीरिक आणि मानसिक ऊर्जेची गरज (Physical And Mental Energy) असते. रोज आपण जे अन्नपदार्थ खातो. त्यातून आपल्याला पुरेशी एनर्जी मिळतेच असे नाही. काही लोकांना रोजच्या जेवणातून पुरेशी एनर्जी मिळत नाही किंवा मिळाली तरी ती टिकत नाही. काही लोकांना अधिकच्या पोषक तत्वांची गरज असते. त्यामुळे असे काही एनर्जी वाढवणारे (Foods To Increase Energy) आणि टिकवून ठेवणारे अन्नपदार्थ शाकाहारी लोकांना त्यांना एनर्जी टिकवून ठेवण्यास मदत करतात.

01
News18 Lokmat

किनोआ : किनोआचे (Quinoa) कमी केले तरीदेखील त्यातून जास्त ऊर्जा मिळते. जास्त ऊर्जा मिळाल्याने आपल्याला कमी थकवा येतो आणि किनोआचे सेवन कमी आपले वजनदेखील वाढत नाही.

जाहिरात
02
News18 Lokmat

नट्स आणि बिया : शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी ड्रायफ्रूट्सदेखील (Nuts And Seeds) खूप युयुक्त ठरतात. यामध्ये काजू, बदाम आणि भोपळ्याच्या बिया आपल्याला थकवा कमी करण्यास मदत करतात.

जाहिरात
03
News18 Lokmat

ताज्या भाज्या, शेंगा : शरीराला हवी असणारी सर्व पोषक तत्व आणिऊर्जा भाज्यांमधून (Fresh Vegetables) मिळते. त्यामुळे शरीरात एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी ताज्या हिरव्या भाज्या आणि विविध शेंगा खाव्यात.

जाहिरात
04
News18 Lokmat

ताजी फळे : सर्व फळांमध्ये (Fresh Fruits) आपल्या शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्व असतात. मात्र केली आणि लिंबूवर्गीय फळे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात. यामुळे लवकर थकवा येत नाही.

जाहिरात
05
News18 Lokmat

रताळे : रताळे (Sweet Potato) हेदेखील ऊर्जेसाठी एक उत्तम स्रोत असल्याचे मानले जाते. रताळ्यांच्या सेवनामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.

जाहिरात
06
News18 Lokmat

ब्राऊन राईस : ब्राऊन राईस (Brown Rice) म्हणजेच हलक्या तपकिरी तरंगांचे बतांदूळ आपली ऊर्जा वाढवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त असतात. याचे सेवन केल्यास आपल्याला लवकर थकवा जाणवत नाही

जाहिरात
07
News18 Lokmat

ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये (Green Tea) कॅफिन आणि कॅटेचिन असतात. हे ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यामुळे थकवा कमी होऊ शकतो. ग्रीन टीमुळे शरीरात ऊर्जा आणि चैतन्य निर्माण होते.

जाहिरात
08
News18 Lokmat

पाणी : पाण्याद्वारेही (Water) शरीराला पुरेशी ऊर्जा मिळू शकते. शरीरातील सर्व प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी पाणी गरजेचे असते. यासोबतच पाण्याद्वारे सर्व पोषक तत्व संपूर्ण शरीरात पसरतात.

जाहिरात
09
News18 Lokmat

डार्क चॉकलेट : डार्क चॉकलेटमध्ये (Dark Chocolate) प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, पोटॅशियम यांसह अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे हे ऊर्जेचा एक चांगला स्रोत बनते. यामुळे मानसिक थकवा कमी येतो.

जाहिरात
10
News18 Lokmat

दही : दही (Curd) शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त असते. यामुळे आपल्याला लवकर थकवा जाणवत नाही.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    तुम्हालाही सारखा थकवा जाणवतो? हे पदार्थ शाकाहारींना एनर्जी वाढवण्यास करतील मदत

    किनोआ : किनोआचे (Quinoa) कमी केले तरीदेखील त्यातून जास्त ऊर्जा मिळते. जास्त ऊर्जा मिळाल्याने आपल्याला कमी थकवा येतो आणि किनोआचे सेवन कमी आपले वजनदेखील वाढत नाही.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    तुम्हालाही सारखा थकवा जाणवतो? हे पदार्थ शाकाहारींना एनर्जी वाढवण्यास करतील मदत

    नट्स आणि बिया : शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी ड्रायफ्रूट्सदेखील (Nuts And Seeds) खूप युयुक्त ठरतात. यामध्ये काजू, बदाम आणि भोपळ्याच्या बिया आपल्याला थकवा कमी करण्यास मदत करतात.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    तुम्हालाही सारखा थकवा जाणवतो? हे पदार्थ शाकाहारींना एनर्जी वाढवण्यास करतील मदत

    ताज्या भाज्या, शेंगा : शरीराला हवी असणारी सर्व पोषक तत्व आणिऊर्जा भाज्यांमधून (Fresh Vegetables) मिळते. त्यामुळे शरीरात एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी ताज्या हिरव्या भाज्या आणि विविध शेंगा खाव्यात.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    तुम्हालाही सारखा थकवा जाणवतो? हे पदार्थ शाकाहारींना एनर्जी वाढवण्यास करतील मदत

    ताजी फळे : सर्व फळांमध्ये (Fresh Fruits) आपल्या शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्व असतात. मात्र केली आणि लिंबूवर्गीय फळे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात. यामुळे लवकर थकवा येत नाही.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    तुम्हालाही सारखा थकवा जाणवतो? हे पदार्थ शाकाहारींना एनर्जी वाढवण्यास करतील मदत

    रताळे : रताळे (Sweet Potato) हेदेखील ऊर्जेसाठी एक उत्तम स्रोत असल्याचे मानले जाते. रताळ्यांच्या सेवनामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    तुम्हालाही सारखा थकवा जाणवतो? हे पदार्थ शाकाहारींना एनर्जी वाढवण्यास करतील मदत

    ब्राऊन राईस : ब्राऊन राईस (Brown Rice) म्हणजेच हलक्या तपकिरी तरंगांचे बतांदूळ आपली ऊर्जा वाढवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त असतात. याचे सेवन केल्यास आपल्याला लवकर थकवा जाणवत नाही

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    तुम्हालाही सारखा थकवा जाणवतो? हे पदार्थ शाकाहारींना एनर्जी वाढवण्यास करतील मदत

    ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये (Green Tea) कॅफिन आणि कॅटेचिन असतात. हे ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यामुळे थकवा कमी होऊ शकतो. ग्रीन टीमुळे शरीरात ऊर्जा आणि चैतन्य निर्माण होते.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    तुम्हालाही सारखा थकवा जाणवतो? हे पदार्थ शाकाहारींना एनर्जी वाढवण्यास करतील मदत

    पाणी : पाण्याद्वारेही (Water) शरीराला पुरेशी ऊर्जा मिळू शकते. शरीरातील सर्व प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी पाणी गरजेचे असते. यासोबतच पाण्याद्वारे सर्व पोषक तत्व संपूर्ण शरीरात पसरतात.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    तुम्हालाही सारखा थकवा जाणवतो? हे पदार्थ शाकाहारींना एनर्जी वाढवण्यास करतील मदत

    डार्क चॉकलेट : डार्क चॉकलेटमध्ये (Dark Chocolate) प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, पोटॅशियम यांसह अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे हे ऊर्जेचा एक चांगला स्रोत बनते. यामुळे मानसिक थकवा कमी येतो.

    MORE
    GALLERIES

  • 10 10