नकारात्मकता दूर करण्यासाठी घरामध्ये रोज कापूर जाळला पाहिजे. यामुळे नकारात्मकता निघून जाऊन सकारात्मक उर्जा वाढते.
संध्याकाळी पूजा केल्यास नियमितपणे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यात लवंगही ठेवावी. हा उपाय पैसा स्वतःकडे आकर्षित करतो.
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरावर आशीर्वाद ठेवण्यासाठी, पोळी/चपाती बनवण्यापूर्वी तव्यावर दूध शिंपडा.